Shambhuraj Desai : विधानसभेत काढली तंबाखूची पुडी? व्हायरल व्हिडिओवर शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काहींना काही अशा घटना घडतात कि त्यामुळे काही नेते चर्चेत येतात. यावर्षी अधिवेशनात शिंदे गटाचे नेते तथा उत्पादन शुल्कमंत्री, आमदार शंभूराज देसाई सभागृहातील एका व्हायरल व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात बोलत असताना देसाई यांनी मागच्या बाकावर बसलेल्या आमदार भरत गोगावलेंना स्वतःच्या खिशातून काढून … Read more