मराठी भाषिकांवरील अन्याय न थांबल्यास तीव्र लढा उभारण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकने व्यापलेल्या मराठी भाषिक भागाची आणि जनतेची होणारी गळचेपी थांबवावी, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने खंबीर भूमिका घ्यावी, नुकत्याच झालेल्या हल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व्यापक भूमिका मांडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मराठी भाषिकांवरील अन्याय न थांबल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. … Read more

ईश्वरपूरच्या नामकरणासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मैदानात, नामकरणास दिला पाठिंबा

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करावे, या मागणीचे लोन जिल्ह्यात पसरले असून त्याला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या श्रीशिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने या नामकरणाच्या लढ्यात उडी घेऊन नामकरणास आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या मागणीची तत्काळ दखल घेऊन नामकरण करावे, अन्यथा राज्यात मोठे आंदोलन उभारू, असा इशारा युवा हिंदुस्थानने … Read more

महाराष्ट्रात दारू होणार स्वस्त ! परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 50 टक्क्यांनी कमी केले

नवी दिल्ली । महाराष्ट्र सरकारने इतर देशांतून इंपोर्ट किंवा आयात केल्या जाणाऱ्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. नवे दर लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील दारूच्या किंमती इतर राज्यांच्या बरोबरीने होणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की,”स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 300 वरून 150 टक्क्यांवर आणले आहे. यासंदर्भात … Read more

मुंबई : 18 वर्षांखालील विद्यार्थी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील, राज्य सरकारने नियमांमध्ये केले बदल

मुंबई । महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी संबंधित लोकल ट्रेनमध्ये प्रवास आणि विशेष सुविधांशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. गुरुवारी, हे ठरवण्यात आले आहे की, 18 वर्षांखालील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी देखील मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील. पूर्वी, ज्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले होते त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी होती. सध्या देशात फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड -19 … Read more

ओबीसी आरक्षणावर सर्व पक्षांचे एकमत, लवकरच निर्णय घेऊ – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचा ओबीसी स्नाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अजूनही राज्य सरकारकडून मार्गी लावण्यात आलेला नाही. या प्रश्न संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठक घेतली. यावेळी “ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. हि प्रत्येकाची धारणा आहे. या विषयावर सर्वच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा … Read more

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळांतील फी कपातीवरून सध्या भाजपकडून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका होऊ लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. यानंतर आज राज्य सरकारच्यावतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचे आदेश राज्य सरकारच्यावतीने देण्यतात आले असून त्याचा जीआरही काढण्यात … Read more

महाराष्ट्र सरकार एअर इंडियाची आयकॉनिक इमारत खरेदी करणार ! दिली 1400 कोटींची ऑफर

मुंबई । महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा नरिमन पॉईंट येथे असलेल्या एअर इंडियाची आयकॉनिक इमारत खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. या करारावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव एसजे कुंटे यांनी मंगळवारी एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंसल यांची बैठक घेतली. खरं तर, महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारला ही इमारत 1400 कोटी रुपयांना खरेदी करायची आहे, तर … Read more

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून महाराष्ट्र सरकारला मॉल, शॉपिंग सेंटर सुरू करण्याचे आवाहन

नवी दिल्ली । रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) ने बुधवारी सांगितले की,” कोविड -19 मुळे बऱ्याच काळापासून मॉल बंद पडल्याने महाराष्ट्रात जवळपास दोन लाख नोकऱ्या प्रभावित झाल्या आहेत आणि राज्य सरकारने त्यांना आवश्यक सुरक्षा उपायांसह काम करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.” एका निवेदनात, RAI ने म्हटले आहे की,”निर्बंधांमुळे संपूर्ण पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला … Read more

आता राज्यसरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का ? चित्रा वाघ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने लेखी सांगितले. त्यानंतर केंद्र सरकार भ्रमिष्ट असल्यासारखे वागत आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या टीकेला भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. “महाराष्ट्र सरकारने मे महीन्यात उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सीजन अभावी राज्यात झाला नाही … Read more

ओबीसीला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होऊन देणार नाही; जयकुमार गोरेंचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनाची तयारी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातही भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे नेते आमदार जयकुमार गोरेंनी दिली. तसेच जो पर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही … Read more