केंद्राकडून महाराष्ट्राला झुकतं माप; अनेक प्रकल्पांना मंजुरी, गुंतवणुकीतही वाढ

projects in maharashtra (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून लोकसभेप्रमाणेच विरोधकांनी प्रादेशिक अस्मिता आणि गुजरातच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असा सामना लावून भाजपला आणि महायुतीला बॅकफूटवर ढकलण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर याच सरकारने महाराष्ट्राला झुकत ,माप देत अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. … Read more

Maharashtra Government : झाड तोडल्यास होणार 50 हजारांचा दंड ; मंत्रिमंडळ बैठकीत 12 महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभाग यांच्या करिता हे निर्णय घेण्यात आले (Maharashtra Government) आहेत. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार … Read more

मोठी बातमी ! ‘या’ विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ; सरकारने केले आदेश जारी

Students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे राज्यातील प्रत्येक घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असतात. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थीकडून महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात … Read more

Maharashtra Government | महाराष्ट्रातील महिलांसाठी नोकरीची संधी, ‘या’ पदासाठी निघाल्या तब्बल 14,690 जागा

Maharashtra Government

Maharashtra Government | महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत असतात. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, आता सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत आहेत. महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Maharashtra Government) सध्या राज्यभर चर्चा चालू आहे. अशातच आता महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची एक सुवर्णसंधी दिलेली आहे. … Read more

Agriculture State Award | महाराष्ट्राला कृषी राज्य पुरस्कार जाहीर! एकनाथ शिंदे राहणार कार्यक्रमाला हजर

Agriculture State Award

Agriculture State Award | संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्राला 2024 कृषी राज्य पुरस्कार (Agriculture State Award) जाहीर झालेला आहे. या ठिकाणी भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम हजर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जुलैला नवी … Read more

महाराष्ट्रातील प्रवाशांना खुशखबर!! आता IRCTC च्या माध्यमातून बुक करा ST बसचे तिकीट

Bus ticket trough IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी बसने (ST Bus) प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. इथून पुढे एसटी बसचे तिकीट आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून म्हणजेच IRCTC द्वारेही बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे काम सोप्प होणार आहे. या सुविधेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत … Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटा यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान; फडणवीस-अजितदादांची उपस्थिती

ratan tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या जुलै महिन्यात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना “उद्योगरत्न पुरस्कार” जाहीर करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार, आज रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान केला आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र … Read more

पावसाचा आनंद लुटा मनसोक्त! महाराष्ट्र शासनाकडून ‘याठिकाणी’ वर्षा महोत्सवाचे आयोजन

rain festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाऊस म्हणलं की, आपल्या डोळ्यासमोर पहिलं उभ राहत ते म्हणजे निसर्गरम्य असं वातावरण. तसेच, कोसळणारे धबधबे, सासलेल्या डब्यात सोडलेली होडी, फुला पानांवर साचलेले दवबिंदू आणि गरमागरम चहासोबत मिळालेली कांदा भजी. अशा कित्येक गोष्टी आपल्याला पावसाच्या नावावर आठवतात. त्यामुळेच अशा बरसणाऱ्या पावसाची मजा घेण्यासाठी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून … Read more

Breaking News : कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प कामाला हिरवा कंदील; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Krishna Bhima River Linking Project-2

मुंबई (Krishna Bhima River Linking Project) : कृष्णा खोऱ्यातील सातारा, सांगली कोल्हापुर या जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी व पुराचे वाहुन जाणारे पाणी हे सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला देण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात काल मुंबई येथे बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देऊन कामास गती देण्याबाबत नियोजन केले. कृष्णा-भीमा … Read more

राज्य सरकारने नामांतराचा निर्णय घेताच ओवैसींचा हल्लाबोल; म्हणाले, इतिहास हा इतिहासच असतो…

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील,” असा हल्लाबोल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शिंदे सरकारवर … Read more