कोषागार कार्यालयाच्या ‘या’ धोरणामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा गोडवा संपणार ?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळी सणापुर्वी करणे बाबत १५ ऑक्टोबर रोजी शासनाने निर्णय जारी केल्यानंतर विविध कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची ऑनलाईन बिडीएस बिल काढुन १६ ऑक्टोबर रोजी कोषागार कार्यालयात दाखल करणेसाठी पाठवले होते. परंतू कोषागार कार्यालयाने ते बिल स्विकारले नाही.यामुळे कोषागार कार्यालयाने शासन निर्णयास बगल दिल्याने विविध कार्यालय प्रमुखांसह कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

राज्यावर कर्जाचा डोंगर; युती सरकारच्या काळात २.९१ लाख कोटींची भर

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे धुमशान सुरु आहे. मागील पाच वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेकडून राज्यामध्ये कोणकोणती विकास कामे केली याचा दाखला दिला जात आहे,तर विकासकामांच्या नावाखाली सरकारने धूळफेक केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आज दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीचा प्रसार सुरु होणार आहे. मात्र त्या आधीच एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

देवेंद्रा ! अजब तुझे सरकार ; पूरग्रस्तांना मिळणार ऑनलाईन मदत

मुंबई प्रतिनिधी | सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकांना पुराच्या पाण्याने हैराण केले असतानाच सरकार अजब फतवे काढून त्यांच्या चिंतेत वाढ करत असल्याचे बघायला मिळते आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशावर चौफेर खरपूस टीका झालेली असतानाच आता सरकारने नवीन नियम पुढे करून पुरग्रस्तांची डोकेदुखी वाढवली आहे. पुरग्रस्तांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले … Read more