बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात सांगितले की,”महात्मा गांधी यांच्यामुळेच चांगला वाटतो भारत”

नवी दिल्ली । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, भारताबद्दलच्या त्यांच्या आकर्षणाचे मुख्य कारण म्हणजे महात्मा गांधी हे आहेत, ज्यांनी ‘ब्रिटिश राजवटीविरूद्ध यशस्वी अहिंसक चळवळ इतर तिरस्कार केलेल्या, उपेक्षित गटांकरिता आशेचे किरण बनले’. तथापि, अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या नव्या पुस्तकात खेद व्यक्त केला की, … Read more

आजन्म अहिंसेची शिकवण देणाऱ्या बापूंनी महिलांना दिला होता आत्मसंरक्षणासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश

हॅलो महाराष्ट्रात । वर्तमानात देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन हा समाजच स्त्रियांचा भक्षक बनला आहे असं चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये मागील दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस पीडितेला मरणानंतरही सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. दर दिवशी बलात्कारानंतर हत्येच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना देशाच्या कुठल्यानं कुठल्या कोपऱ्यातून कानी … Read more

बापूंचे चित्र पहिल्यांदा नोटेवर कधी आणि कसे आले, आतापर्यंत त्यात किती बदल झाले आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 151 वी जयंती आहे. बापूंच्या योगदानाची आठवण करून संपूर्ण राष्ट्र त्यांना श्रद्धांजली वाहात आहे. महात्मा गांधींच्या योगदानामुळे त्यांना भारतीय चलनात स्थान देण्यात आले. आज प्रत्येक संप्रदायाच्या भारतीय नोटांवर बापूंचे चित्र आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का गांधीजींचे हे चित्र कोठून आले आहे आणि बापू पहिल्यांदा चलनी … Read more

‘मी अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’; गांधी जयंतीला राहुल गांधींचा निर्धार

नवी दिल्ली । हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुरुवारी अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांनी ‘अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’ या शब्दांत गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही … Read more

महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ नेते; पोस्ट लिहत राज ठाकरेंचं गांधींना अभिवादन

मुंबई । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते असं सांगताना अपराध परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी … Read more

महात्मा गांधींच्या ‘त्या’ खास चष्म्याचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव

लंडन । भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी घातलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा लिलाव ब्रिटनमध्ये होणार आहे. महात्मा गांधी यांनी 1900 साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला. या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये सांगितली जात आहे. महात्मा गांधीच्या चष्म्याच्या जोडीचा 21 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव होत असून … Read more

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more

वॉशिंग्टनमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; अमेरिकेनं मागितली भारताची माफी

वॉशिंग्टन । अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीस्थित भारतीय दुतावासाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अमेरिकेनं … Read more

स्पॅनिश फ्लू ने ११२ मिलियन भारतीयांचा बळी घेतला, मात्र इंग्रजांविरुद्ध लढायचं बळ पण दिलं

लढा कोरोनाशी । १९१८ साली जगाला स्पॅनिश फ्लूने हैराण केले होते. कोरोना सारखाच तो हि एक साथीचा आजार होता. असे बोलले जाते कि स्पॅनिश फ्लूने जगातील २७ टक्के लोकसंख्येला बाधा केली होती. विकिपीडियाच्या आकडेवारीनुसार ५० करोड जणांना लागण झालेल्या स्पॅनिश फ्लू ने ५ करोड जणांचा बळी घेतला होता. मृतांमध्ये एकूण १ करोड २० लाख भारतीय … Read more

कोरोनाने जगाला पुन्हा एकदा गांधीजींच्या मार्गावर आणलंय

“प्रत्येक समस्या ही एका संधीच्या रूपात असते”, सध्याच्या साथीच्या काळातील नाट्यमय स्थितीत महात्मा गांधींनी सांगितलेल्या आधुनिकतेच्या मोहाला आपल्यापासून दूर ठेवण्याच्या (१९०९ मध्ये हिंद स्वराज जाहीरनाम्यात) गोष्टीवर प्रकाश पडतो.