लोक शहाणे झाले आहेत, ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला भुलणार नाहीत; भातखळकरांचा निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेवरून व विदर्भ, मराठवाडा येथील अतिवृष्टीच्या नुकसानीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आघाडी सरकारकडून आरोप करण्यात आले होते. तसेच महापुराची कारणे शोधताना पर्यावरण अभ्यासकांनी फडणवीस यांनी राबविलेल्या महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवले होते. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोक शहाणे आहेत, ठाकरे … Read more