मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडीवर वारंवार निशाणा साधला जातो. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून तर कधी नुकसान भरपाई प्रशनांवरून. मात्र, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद आपल्याला मिळण्याबाबतची इच्छा, मन कि बात पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. “मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही. आणि … Read more

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधी न्याय द्या; महाराष्ट्र बंद वरून भाजपची ठाकरे सरकारवर टीका

औरंगाबाद – महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, … Read more

ज्यांचा बंदला विरोध त्यांना शेतकरी विरोधी कायदे मान्य : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र बंद हा 9 शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडले गेलेले त्याच्यासाठी आणि केंद्राने शेतकरी विरोधी केलेले कायदे याच्या विरोधात आहे. आता ज्यांचा या बंदला विरोध आहे, त्यांचा शेतकरी विरोधी कायद्यांना मान्यता आहेत असेच म्हणावे लागेल असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाव न घेता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मंत्री … Read more

औरंगाबादेत महाराष्ट्र बंद ‘फ्लॉप’; नेते आल्यावर तात्पुरती दुकाने केली बंद

band

औरंगाबाद – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेले शेतकरी हत्येच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान औरंगाबादेत दुपारनंतरही फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत शहरातील मुख्य बाजारपेठेत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. नेते-कार्यकर्ते आल्यावर तात्पुरती दुकाने बंद करण्यात आली, मात्र नंतर शहरातील सर्वच … Read more

बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख ; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. याबाबात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महारासहत्र लढतो आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्र … Read more

‘घट’ बसले तरी घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?; मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने कोरोनापासून बंद ठेवलेली मंदिरे आजपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवरात्रोस्तवाच्या सुरुवातीलाच राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. मंदिरे खुली झाल्यानांतर विविध मंत्री, नेत्यांनी फाटफाटे मंदिरात जाऊन पूजा, आरतीची केली. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्यापासून ‘घट’ बसतील पण … Read more

…तर मनपा, जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत होणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद – मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. मध्यंतरी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाल्या परंतु त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूका पुन्हा लांबणीवर पडल्या. जर आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या सर्व निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होतील असे मोठे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी केले आहे. … Read more

महाविकास आघाडीने ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले : एकनाथ बागडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर येथील निवडणुका शिवेसना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने वेळीच इंम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर ओबीसींवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. त्यामुळे आम्ही राज्यभर आज महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करत असल्याचे भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी सांगितले. कराड येथील … Read more

पूरग्रस्तांनी खचून जावू नये महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तांबवे गावातील लोकांना पावसाळ्यात पूराचा नेहमीच सामना करावा लागत आहे. तरीही येथील लोक धीराने तोंड देत आहेत. प्रशासनाने लोकांच्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी योग्य पध्दतीने लवकरात लवकर पंचनामे करावेत. पूरग्रस्तांनी खचून जावू नये महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. कराड तालुक्यातील तांबवे गावात पुरग्रस्त, … Read more

शिवसेना पक्षाबाबत चंद्रकांत पाटलांच मोठं विधान, म्हणाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी सरकार फारकाळ टिकणार नाही. तर शिवसेना पक्षाला आजही आमचे मित्र मानतो असे भाजप सुरवातीपासून सांगत आली आहे. सध्या गाजत असलेल्या शिवसेना आमदार संजय राठोड यांचे प्रकरण व महाविकास आघाडीतील धुसफूस यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्षातील आमदार संजय राठोड हे आमचे दुष्मन … Read more