Maratha Reservation: मराठा समाज पुन्हा आक्रमक; येत्या 14 फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्याची हाक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न अजूनही मिटलेल्या नाही. त्यामुळे सकल मराठा (Sakal Maratha) समाजाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे सकल मराठा समाजाने ही घोषणा केली आहे. “येत्या 14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा” … Read more