आरक्षणाबाबत चर्चासत्र

morcha

पुणे | स्थानिक प्रतिनिधी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम मूक मोर्चा समन्वय समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा,मुस्लिम,धनगर आशा सर्व समाजाच्या बांधवाना या ठिकाणी येण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत, ज्येष्ठ अभ्यासक पी मुजुमदार यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आझम कॅम्पसमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होईल.

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more

#MarathaReservation |अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद

Thumbnail

पुणे । मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामधे पुणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपचालक यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत. पेट्रोप पंप वगळता बँक, भाजी विक्री केंद्रे, दवाखने सुरळीत चालू आहे. बंद मुळे सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

हिना गवितांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद

Thumbnail

नंदुरबार | खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नंदुरबार जिह्यातील नवापूर, तळोदा या मोठ्या शहरात शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमधे कडकडीत बंद पाळण्यात आला असून खबरदारी म्हणून एसटी बस सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. हिना गावित काल जिल्हा नियोजन … Read more

Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने

Thumbnail 1533189814134 1

पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय’ अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे … Read more