छगन भुजबळांना गोळी मारली जाईल, पोलिसांचा रिपोर्ट; विधानसभेत खळबळ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यात मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवल्यामुळे मनोज जरांगे पाटील भुजबळांवर शाब्दिक वार करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यापासून छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबतचा खुलासा आज स्वतः भुजबळ यांनी नागपूर अधिवेशनात केला आहे. आज नागपूरमध्ये होत … Read more