अजित पवार आणि अमित शहांची दिल्लीत बैठक! आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तार मुद्दे चर्चेचा भाग?

shah and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये तब्बल दीड तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परंतु हे मुद्दे नेमके कोणते होते याबाबत अद्याप तरी खुलासा झालेला नाही. परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अमित शहांबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा … Read more

मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर! कसा असेल हा दौरा?

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला मुदत वाढवून दिल्यानंतर आणि आपले उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता मैदानात उतरले आहेत. येत्या 15 नोव्हेंबरपासून जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. हा दौरा 23 नोव्हेंबरला संपेल. या दौऱ्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची थेट संवाद साधतील. त्यामुळे त्यांचा हा दौरा … Read more

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल ही अफवा.., मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच मोठं विधान

Eknath Shinde maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. यात, राज्य सरकार दिलेल्या मुदतीच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल, अशी आशा मराठा बांधवांनी बाळगली आहे. या पार्श्वभूमीवरच, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना, ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये. मराठ्यांना सरसकट … Read more

मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्यं; म्हणाले, आपल्या शौर्याने देशाला..

Bageshwar Dham Baba

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात मराठा आरक्षण हाच एक मुद्दा चर्चेचा भाग बनला आहे. या मुद्द्यावरूनच बागेश्वर धाम बाबा यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. आज त्यांनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणे त्यांचा हक्क आहे” असे बागेश्वर धाम बाबा … Read more

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्याने अक्षरशः रान उठवले आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून अजूनही ठोस असा पर्याय मराठा आरक्षणावर निघालेला नाही. त्यातच मराठा समाज राजकीय नेत्यांबाबत आक्रमक झाला असुन अनेक गावांत नेत्याना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी … Read more

शरद पवारांचे जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन; म्हणाले…

Pawar And Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर राज्यभरात देखील मराठा बांधवांकडून साखळी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, “मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरकारने … Read more

प्रवेशबंदी असतानाही गावात आल्यामुळे भाजप खासदाराच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड

AMBULGA VILLAGE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे. या मुद्द्याला धरून अनेक गावात तर राजकिय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात कार्यकर्त्यांसोबत गेले होते. ज्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमकची भूमिका घेत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही … Read more

आरक्षण न देण्याचे सरकारचे षडयंत्र; जरांगे पाटलांचा हल्लाबोल

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीला घेऊन गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारला 40 दिवसांचा वेळ देऊनही त्यांनी आरक्षण जाहीर केलं नाही. म्हणजेच मराठ्यांचे पोरं मोठं होऊ … Read more

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

man suicide for maratha aarakshan

हिंगोली प्रतिनिधी : रमाकांत पोले सध्या संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता हिंगोली जिल्हयातील शेवाळा शिवारात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. … Read more

मोठी बातमी! शिंदे- फडणवीस दिल्लीला रवाना; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Shinde Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला असल्यामुळे आता सरकारकडून देखील वेगाने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. कारण, आज मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थेट दिल्लीच्या दौर्यावर गेले असल्याची माहिती … Read more