गॅलवान व्हॅलीमध्ये चिनी सैनिकांच्या मृत्यूच्या आकडेवारीवर प्रश्न विचारणाऱ्या 3 चिनी पत्रकारांना अटक

बीजिंग । चीन (China) ने गेल्या वर्षी म्हटले होते की, गॅलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांशी झालेल्या चकमकीत त्यांचे फक्त 4 सैनिक मरण पावले. चीननेही हा खुलासा 8 महिन्यांनंतरच केला, परंतु इतर सर्व माध्यमांच्या अहवालाच्या विपरीत, त्यांनी फारच कमी डेटा नोंदविला होता. आता चीनने स्वत: च्या देशातील तीन पत्रकारांना अटक केली आहे ज्यांनी या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more

अमेरिकेला मागे सोडून चीन बनला भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील तणावपूर्ण परिस्थिती असूनही चीन पुन्हा एकदा 2020 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार म्हणून उदयास आला आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता जो 2019 च्या तुलनेत कमी होता. 2019 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 85.5 अब्ज … Read more

वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला भीक घातली नाही – सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या आजच्या शक्तिप्रदर्शनावर भाष्य केलं आहे. मुनगंटीवार म्हणाले की ‘वनमंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून ते एक प्रकारे आव्हान प्रदर्शनच करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना … Read more

पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? याला त्यांची मूकसंमती समजायची का? भाजपचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी इतके दिवस नॉट रिचेबल असलेले मंत्री संजय राठोड आज अचानक प्रकट झाले. राज्याच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप आहेत. त्यासंबंधीचे अनेक पुरावे देखील समोर आले आहेत. तरीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत.याचा अर्थ पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांना मूकसंमती आहे का ? … Read more

तरुणांनो राजकारणात यायचं तर हे तीन “एम” पाहिजेच; आमदार दिलीप मोहिते यांनी दिला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनो राजकारणात येऊ नका कारण राजकारणात यायचं असेल तर तीन एम पाहिजेच. ते तीन एम म्हणजे “मॅन पॉवर, मनी पॉवर आणि मसल पॉवर” असं सांगत आळंदी – खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तरुणांनी राजकारणात येण्यापेक्षा उद्योगधंद्यात करियर करावे असा सल्ला देखील दिला. मोहिते यांनी आज खेड तालुक्यातल्या सत्करस्थळ ग्रामपंचायत हद्दीतील एका … Read more

फक्त 210 रुपये जमा करून दर महिन्याला मिळणार 5000 रुपये पेन्शन! अटल पेन्शन योजनेचा फायदा कसा घेता येईल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | कमी गुंतवणुकीमध्ये पेन्शनच्या गॅरंटीसाठी ‘अटल पेन्शन योजना’ ही एक चांगला विकल्प आहे. सध्या अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत सरकार 1 हजार ते 5 हजार रुपये महिना पेन्शनची गॅरंटी देते. सोबतच, 40 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत एखादी व्यक्ती या योजनेकरीता अर्ज करू शकते. आपणही या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपले आयुष्य पेन्शनच्या माध्यमातून सुरक्षित करू इच्छित … Read more

धक्कादायक! दुसऱ्याकडे पाहते म्हणून प्रेमिकेची निर्घुण हत्या

ठाणे | प्रेमाला हक्क आणि अधिकार समजणारे अनेक लोक या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रेमींनी फक्त आपलाच अधिकार मान्य करावा! या विचाराचे हे पायीक असतात. आपली प्रेमिका अथवा प्रेमी इतर कोणाशी बोलला अथवा त्याच्याकडे पाहिले तरी, त्याच्या जोडीदाराला ते सहन होत नाही. अशीच एक घटना कल्याण जवळील सापर्डे या गावात झाली. सापर्डे या … Read more

खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथील एमआयएमचे मा.खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते. मागील दोन-तीन दिवसापासून त्यांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट घेतली असता त्यांना कोरोना असल्याचे कळाले. इम्तियाज जलील यांनी ही माहिती स्वतः ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्यांनी कोविड टेस्ट घ्या असे … Read more

भरधाव वेगाने येणाऱ्या ग्रामसेवकाच्या कारने सहा वर्षीय मुलाला उडविले

बीड प्रतिनिधी | शेख अनवर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका सहा वर्षीय मुलाला उडविले आहे. या अपघातात सहा वर्षीय मुलगा कृष्णा मंचरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर असे की कृष्णा संजय मंचरे वय (०६) मुलगा हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या … Read more

विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता. त्यामूळे काँग्रेसच्या … Read more