मराठवाडा हादरला ! लग्नासाठी पैसे नसल्याने पित्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा केला खून

नांदेड – घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यात मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे शेती विकावी लागण्याचा मनात राग धरून पीत्यानेच हात पिवळे होण्याआधी मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जामखेड येथे 19 एप्रिल रोजी घडली. जामखेड येथील बालाजी विश्वंभर देवकते (40) असे मृत मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांची जवळपास … Read more

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जूनअखेरपासून

bAMU

औरंगाबाद – मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षेत उडणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ आता थांबणार आहे. जून अखेर पासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी होम सेंटरची सुविधा असणार नाही. विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील. कोरोना काळात विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील … Read more

मराठवाड्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार

summer

औरंगाबाद – मराठवाड्यात उन्हाळ्यातील तापमान एक ते दोन अंशांनी तर आठ जिल्ह्यांत सरासरी पाऊस 8 ते 21 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी ॲण्ड पॉलिसी (सीएसटीपी) या संशोधन संस्थेने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. त्यात मराठवाड्यातील ही स्थिती असेल. राज्यात उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील 30 वर्षांच्या (1991-2019) तुलनेत 2021-2050 या … Read more

युक्रेनमधून मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप परतले

औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेलेले मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप पोहोचले आहेत. 33 विद्यार्थी अद्यापही तिकडेच अडकले असून, पालकांची चिंता वाढली आहे. अडकलेल्या विद्यार्थ्यांना हंगेरी, रोमानिया, पोलंडच्या सीमेपर्यंत प्रवास केल्यानंतर त्याचा भारतीय विमानाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने काल 33 विद्यार्थी अडकल्याची माहिती दिली. चौघेजण बुधवारी औरंगाबाद मार्गे जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. गुरुवारी आणि शुक्रवारी सात जण … Read more

मराठवाडा हादरला ! एकाच दिवशी चार खून

औरंगाबाद – काल दिवसभरात चार खुनांच्या घटनांनी मराठवाडा हादरून गेला. नालीत कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून नांदेडमधील दोन सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला तर बंदाघाट भागात महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली. तिसऱ्या घटनेत कळंब तालुक्यात पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करुन तीची हत्त्या केली. एकाच दिवशी झालेल्या चार खुनांच्या … Read more

मराठवाड्यातील 18 विद्यार्थी युक्रेनमधून परतले

औरंगाबाद – रशियाने युक्रेन वर हल्ला केल्यामुळे मराठवाड्यातून विविध कामांसाठी तिकडे गेलेले 109 जण अडकुन पडले होते. त्यापैकी 18 जण मायदेशी परतले असून अद्याप 91 जण युक्रेन आणि बाजूचा राष्ट्रात अडकले आहे. प्रत्येक जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्या लोकांना मायदेशी अन यासाठी शासनाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण आणि … Read more

“मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणुन प्रलंबित कामांचा अनुशेष भरून काढणार” – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्ते कामांकडे फार दूर्लक्ष झाले असुन, मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आल्याने तसेच मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून मराठवाड्यातील प्रलंबित कामाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. परभणी तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य … Read more

मराठवाड्यातील 14 विद्यार्थी युक्रेनमधून परतले

औरंगाबाद – मराठवाड्यातील 100 विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी केलेले असून ते तिकडेच अडकले आहेत. विभागीय प्रशासनाकडे काल उशिरापर्यंत आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील 14 जण परत आल्याची माहिती कळवली आहे. यातील अनेक जण दिल्लीत आणि मुंबईत असून ते सोमवारी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतील. लातूरचे ऋतुजा देशमाने, वेदांत शिंदे, परभणीतील संजीवकुमार इंगळे, जालन्यातील किरण भंडारी, संकेत उखर्डे, तेजस … Read more

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, … Read more

तरुणाचा कौतुकास्पद निर्णय! तृतीयपंथीयाशी करणार विवाह

beed

औरंगाबाद – समाजात नेहमीच विशिष्ट प्रकारची, काहीशी नकारात्मक वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. यासाठी आपण काही करू शकतो का, असा विचार करत बीडमधील एक तरुण पुढे आला आहे. बीड शहरातील किन्नर सपना आणि बाळू नावाचा हा तरुण लवकरच विवाहबद्ध होणार आहे. मागील अडीच वर्षांपासून या दोघांची मैत्री असून आता या दोघांनी पुढील … Read more