…अन्यथा 22 ला बाजारपेठ बंद; व्यापाऱ्यांचा मनपाला ईशारा

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी ते पैठणगेट या मार्गावर दोन्ही बाजूला फेरीवाल्यांच्या हातगाड्या लावण्यावरून व्यापारी आणि फेरीवाल्यांना मध्ये घमासान युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. फेरीवाल्यांच्या हातगाड्या हटवण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी 22 नोव्हेंबरला बाजार पेठ बंदची हाक दिली आहे, तर व्यापाऱ्यांच्या विरोधात 24 नोव्हेंबर रोजी फेरीवाल्यांनी बंद पुकारला आहे. हा प्रश्न आगामी काळात आणखी गंभीर … Read more

बाजारपेठेने दसऱ्याच्या दिवशी लुटले ‘सोने’ ! मार्केटमध्ये तब्बल 300 कोटींची उलाढाल

Share Market

  औरंगाबाद – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाला शुक्रवारी शहर व जिल्ह्यात रिअल इस्टेट, वाहन बाजार, सोने-चांदी आणि इलेक्टॉनिक्स मार्केटमध्ये जवळपास तीनशे कोटींची उलाढाल झाली. याच मुहूर्तावर साडेतीनशे चारचाकी, दीड हजार दुचाकींची विक्री आणि दोनशे घरांची बुकिंग झाल्याची माहिती ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी दिली. या उलाढालीने बाजारपेठेने दसऱ्याचे अक्षरशः सोनेच लुटले!गणेशोत्सवापासून बाजारपेठेत तेजी … Read more

दसऱ्यानिमित्त शहरात दोन दिवसात 7 टन फुलांची आवक

zendu

औरंगाबाद – दसऱ्यानिमित्त शहरात दोन दिवसात बाजार समितीसह खुल्या बाजारात 7 टन झेंडुच्या फुलांची आवक झाली. यंदा अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणवार माल खराब निघाला होता. शुक्रवारी सकाळी 60 रुपये किलोने विक्री झालेल्या झेंडुचे दर आवक वाढल्याने पडले. दुपारी अडीचनंतर 20 ते 35 रुपये किलोने फुलांची विक्री झाली. तर सायंकाळी अनेक व्यापाऱ्यांनी खराब झालेली फुले रस्त्यावर … Read more

मायणीत बालाजी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, बाजारपेठेत भीतीचे वातावरण

मायणी | येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बालाजी ज्वेलर्स वर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी ज्वेलरीचे मालक अमित माने यांनी धाडसाने दरोडेखोरांशी दोन हात केल्याने चारही दरडेखोरांना पळवून लावण्यात यश आले. या घटनेने मायणी बाजारपेठेसह व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावरून घटनेची मिळालेली माहिती अशी : मायणी येथील यशवंत बाबा मंदिर परिसरात मेन रोडला … Read more

कोरोना प्रतिबंध मोहिम : ढेबेवाडीत ऑन द स्पॉट कोव्हीड टेस्ट आणि लसीकरण मोहिम

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी गर्दी करू नये असे आवाहन केल्यानंतरही पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बाजारपेठेत नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तेव्हा विनाकारण फिरणाऱ्यावर तसेच गर्दी करणाऱ्या नागरिकांच्यावर ढेबेवाडी ग्रामपंचायतीने आरोग्य आणि पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून बाजारपेठेत ऑन द स्पॉट कोव्हीड टेस्ट व … Read more

सणासुदीच्या काळात शनिवार रविवारी पूर्णवेळ मार्केट सुरू करा- व्यापारी वर्ग

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे शाळा महाविद्यालय, दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सर्वच बंद ठेवण्यात आले होते. यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता निर्बंध शिथिल करण्यात आले असून ठराविक वेळ काळानुसार दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सुरु करण्यात आले होते. सध्या शनिवार रविवार मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. आता सण … Read more

आता रविवार वगळता सर्व आठवडी बाजार राहणार सुरू

औरंगाबाद | संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले होते. बाजारपेठा, शाळा – कॉलेज, कंपनी, दुकाने सर्व बंद होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना महापालिकेने रविवारचा बाजार वगळून सर्व आठवडी बाजार यांना परवानगी दिली आहे. सोमवारी पाच महिन्यानंतर आठवडी बाजार भरला त्यावेळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट … Read more

शहरात बाजारपेठा खुल्या करा; व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची मागणी

औरंगाबाद | कोरोना महामारीत सुरुवातीसारख्या बाजारपेठ सुरु ठेवण्यात आल्या तर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल असा विश्वास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिला आहे. सोमवारी जालना रोडसह क्रांतिचौक, गोपालटी तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वाहनांची भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळाली होती. यामुळे 20 ते 30 मिनिटे वाहनाना ट्रॅफिक मध्ये थांबावे लागत होते. बाजारपेठ अधिक काळ … Read more

पालेभाज्या कडाडल्या तर इतर भाज्या आवाक्यात; काय आहेत आजचे भाव जाणून घ्या सविस्तर

Vegetables

औरंगाबाद | मान्सूनच्या पावसाने दांडी मारल्याने बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये भाज्यांचे भाव कमी होतात मात्र पाऊस नसल्याकारणाने पालेभाज्यांचा भाव काढल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी शहरातील विविध भागात भाजीमंडीतील पालेभाज्यांचे भाव चढलेले दिसून आले. पाच रुपयाला मिळणारी भाजीची जुडी आता पंधरा ते वीस रुपयाला झाल्याने नागरिकांच्या ताटातील पालेभाजी गायब झालेली पाहायला मिळत … Read more

Success Story : कोरोनाच्या संकटातही कलिंगडाची शेती, 2 एकरात 6 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाधा

Washim Farmer

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. या कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी हार न मानता पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची लागवड केली आहे. यामधून कमीत कमी एकरी 30 टन उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. … Read more