धक्कादायक ! 16 वर्षीय मुलीचे 28 वर्षीय तरुणासोबत लग्न लावण्याचा प्रयत्न

marriage

औरंगाबाद – केंद्र सरकार मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 वरून 21 करण्याच्या प्रयत्नात असतानाच औरंगाबाद शहरात मात्र 16 वर्षीय मुलीचे लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाल कल्याण समितीला या लग्नाबाबत माहिती मिळाल्यानंतर हा बालविवाह थांबण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील शेतकरी कुटुंबातील 16 वर्षीय मुलगी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव-कडेगाव येथील 28 वर्षीय सचिन नारळे … Read more

मी अति romantic अन् तू मात्र..पतीसोबतचा स्विमिंग पूल मधील फोटो शेअर करुन अभिनेत्री असं का म्हणाली?

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : मराठी अभिनेत्री हेमांगी कवी या ना त्या कारणाने चर्चेत येते. ती स्पष्ट बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा ती परखड वक्तव्यामुळे चर्चेत राहते. आता ती एका फेसबूक पोस्टमुळे चर्चेत आलीये. तिच्या फेसबूक पोस्टची खूप चर्चा रंगलेली दिसते. तिने तिच्या लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट लिहिलीय. तिने फेसबूकवर एक पोस्ट लिहिलीय. हेमांगी कवी हिच्या … Read more

लग्न जुळवले, लिव्ह इन मध्ये राहिले; पण नवरदेवाने दुसऱ्याच मुलीसोबत केले लग्न 

marriage

    औरंगाबाद – सामाजिक सुरक्षितता, नातेसंबंधातील निकोप देवाण-घेवाण, कौटुंबिक सलोख्यासाठी उभी राहिलेली लग्नसंस्था नेमकी कुठल्या दिशेने झेपावतेय, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. हा प्रश्न विचारला जावा, अशा घटना अनेक घडतात. पण निमित्त ठरलंय औरंगाबादमधील एका घटनेचं. शिक्षण घेतेनाच कुटुंबातील सदस्यांनी नात्यातील एक मुलीचे मुलाशी लग्न ठरवले. नियोजित वधू-वर दोघेही काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये … Read more

शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार देणे ही फसवणूक नव्हे असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली । दीर्घकाळ शारीरिक संबंध राहिल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल तर ती फसवणूक मानता येणार नाही. एका तरुणाला दोषी ठरविण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर बदल करताना मुंबई उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. या प्रकरणी प्रेयसीने तिच्या प्रियकरावर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर वचन मोडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पालघरमध्ये … Read more

नवऱ्याचा हात बघताच भरमंडपात नवरीने उचलले ‘हे’ पाऊल

marriage

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये एक अजब घटना घडली आहे. अलीगढमधील छर्रा भागातील सिरौली गावात एक लग्न होत होतं. लग्न सोहळ्यात वर पक्षाचंही जंगी स्वागत करण्यात आलं. स्टेजवर वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहारही घातला. त्यानंतर लग्नाच्या इतर विधींसाठी ते मंडपात पोहोचले. यानंतर मंडपात वधूला कुंकू भरण्याचा विधीसुद्धा पूर्ण झाला. मात्र जेव्हा कन्यादानाच्या वेळी मुलानं हळद लावण्यासाठी … Read more

भाजपच्या हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक राजकीय नेते विविध पक्षातील असले तरी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नामुळे, नातेसंबंधांमुळे ते एकमेकांचे सोयरीक असतात. अनेकवेळा राजकीय नेते एकमेकांवर टीका करतात. मात्र, त्यांची कौटुंबिक माहिती घेतल्यास विरोधीपक्षातील अमुक अमुक नेत्यांचे त्याचे कौटूंबिक संबंध असतात. असाच दोन वेगवेगळ्या पक्षातील व घराण्यातील राजकीय व्यक्ती एकमेकांचे सोयरे होत आहेत. ते म्हणजे भाजपचे नेते हर्षवर्धन … Read more

लग्नामध्ये हजेरी लावायला जाताय, तर ही बातमी वाचाच !

marriage

औरंगाबाद – हळदीच्या सांस्कृतीक कार्यक्रमातून चोरट्यांनी 36 लाख 50 हजारांच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना सोमवारी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान बीडबायपासवरील सूर्यालॉन्स येथे घडली. चोरटे दोन किंवा तीन असून ते दागिने असलेली बॅग घेऊन कारने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज पहाटे चिकलठाणा पोलीस ठाण्यात … Read more

नवदाम्पत्य नांदेड टू सातारा : लग्नानंतर देवदर्शना ऐवजी थेट छ. उदयनराजे भोसले यांचे भेटीला 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके छ. शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वशंज छ. उदयनराजे भोसले हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलने चर्चेत असतात. तसेच त्याचे चाहते त्याच्या स्टाईलवर भरभरून प्रेम करताना पहायला मिळतात. मात्र नांदेडचा एक नवदांम्पत्य जोडपे लग्नानंतर चक्क देवदर्शनाला न जाता थेट सातारा येथील जलमंदिरमध्ये छ. उदयनराजे भोसले यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आले होते. … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या,गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावले प्रेयसीचे लग्न

Sucide

कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकाता या ठिकाणी एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या नंतर गावकऱ्यांनी वैतागून प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. ही घटना … Read more

प्रियकराने साखरपुड्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 5 वर्षांपासून प्रेमसंबंध असणाऱ्या प्रियकराने साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हि घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील बोराटे वस्तीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तरुणासह त्याच्या घरातील अन्य … Read more