मास्क का वापरू नये याच स्पष्टीकरण राज ठाकरेंनी द्यावे; संजय राऊतांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना संकट वाढलं असून सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे. परंतु मी मास्क वापरत नाही, तुम्ही देखील वापरू नका अस विधान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. संजय राऊत … Read more

अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ? नाव न घेता अजितदादांचा राज ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना संकट वाढलं असून सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे. परंतु मी मास्क वापरत नाही, तुम्ही देखील वापरू नका अस विधान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतला. अजित पवार म्हणाले, … Read more

निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळणारा वनमंत्री वनवासात ; मनसेच्या फायरब्रँड नेत्या शालिनी ठाकरे यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी भागातील हेवन पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतं आपले जीवन संपवले होते.या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप झालेत तसेच राठोड आणि पूजा यांचे काही कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज,फोटोज् देखील समोर आल्या आहेत. यामुळे संजय राठोड यांनी … Read more

‘बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही ; मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभर मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमेल आणि कदाचित कोरोना प्रसार होण्याची शक्यता देखील बळावेल म्हणुन मनसे नेत्यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटिस देखील पाठवण्यात आली आहे. या नोटीसीच्या प्रश्नावर उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खास आपल्या शैलीत … Read more

“मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय”; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज ठाकरेंकडून केराची टोपली??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कवी कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन म्हणजे मराठी भाषा दिवस या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध प्रकारचे कार्यक्रम आजोजित करण्यात आले आहेत.मुंबईच्या शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. परंतु ते मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमाला आले.यावर एका पत्रकाराने ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं विचारल्यावर ‘मी मास्क घालतच … Read more

सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारता; राज ठाकरेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnriman Sena)  ‘मराठीत करा स्वाक्षरी’ ही मोहिम सुरू केली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मनसे आणि राज ठाकरेंनी हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत स्वाक्षरी … Read more

मराठी राजभाषा दिना निमित्त राज ठाकरेंच महाराष्ट्राला पत्र ; केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हे नेहमीच त्यांच्या मराठी प्रेमासाठी ओळखले जातात. महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन (marathi RajBhasha Din) म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. हेच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन … Read more

मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढवून सांगता का? मनसेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोप मनसे नेते देशपांडेंनी केला आहे. तसेच अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल  संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. अधिवेशनाच्या तोंडावरच सरकार कडून कोरोना रुग्णांचे आकडे … Read more

शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ?? ; मनसेचा संतप्त सवाल

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी सरकार कडून निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे … Read more

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सशर्त जामीन मंजूर

मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणीयांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. … Read more