सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !! MPSC अंतर्गत ‘या’ विभागांत भरतीची घोषणा

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. MPSC सामान्य राज्य सेवा अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अंतर्गत संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र हे वेळापत्रक अंदाजित असून परीक्षेच्या प्रस्तावित तारखेमध्ये बदलही होऊ शकतो असं आयोगाने म्हंटल आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! MPSC अंतर्गत 228 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. एमपीएससीद्वारे गट क पदांसाठी 228 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी एमपीएससीकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांनी लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करावा. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून शेवटची तारीख २२ ऑगस्ट आहे. परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व … Read more

पट्ट्या MPSC तून उपशिक्षणाधिकारी… मग काय गावकऱ्यांनी काढली थेट बैलगाडीतूनच मिरवणूक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील बावधन येथील म्हतेकरवाडीचे (ता.वाई) येथील प्रसाद तुकाराम संकपाळ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून जिल्हा उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थांनी प्रसादची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ग्रामीण भागातील वाडी- वस्तीत राहणाऱ्या प्रसाद संकपाळ याने एमपीएससी परिक्षेत यश मिळविल्याने गावकऱ्यांनाही मोठा आनंद झाला होता. गावकऱ्यांनी बैलगाडी सजवून … Read more

MPSC चा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन; आयोग म्हणत पेपर फुटलाच नाही

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पार पडत आहे. मात्र याच परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले आहे. मात्र त्यानंतर एमपीएससी आयोगाने मात्र ट्विट करत पेपर फुटलाच नाही असे स्पष्टीकरण दिले. विद्यार्थी काय म्हणतात- एमपीएससी पेपर फुटला असा आरोप … Read more

आज एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा

MPSC

औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आज 23 जानेवारी रोजी होणार असून, 47 केंद्रांवर 15 हजार 234 उमेदवारांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते संध्याकाळी 5 अशा दोन सत्रात ही परीक्षा होईल. परीक्षेसाठी 1 हजार 726 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी … Read more

MPSC आयोगाला अश्लिल अपशब्द अन् शिवीगाळ; तरुणावर गुन्हा दाखल

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर अर्थातच एमपीएससी बद्दल आक्षेपार्ह भाषा लिहिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आयोगाबद्दल अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ केल्यामुळे विठ्ठल चव्हाण या नावाने ट्विटर खाते असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनेक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. काहीवेळा स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रकात बदलही केले जातात. तर काहीवेळा परीक्षा … Read more

नोकरीची सुवर्णसंधी !! MPSC मार्फत 547 पदांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 547 पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अर्जप्रक्रिया ही ऑनलाइन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2022 आहे. एकूण पदे – ५४७ पात्रता – कायद्याची पदवी … Read more

MPSC परीक्षेतील उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांच्या होणार नियुक्त्या; राज्य सरकारकडून आदेश जारी

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील 413 उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, आज राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्यण घेण्यात … Read more

MPSC कडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार पूर्व परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात स्पष्ट होणार आहे. तर मुख्य परीक्षा 7 ,8, 9 मे रोजी होणार असून या परीक्षेचा … Read more