नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ

Murder

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या (murder) करण्यात आली आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या (murder) करण्यात आली आहे. त्याची हत्या (murder) केल्यानंतर त्याचा मृतदेह कापसी तलावात फेकून … Read more

इंचलकरंजीत क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मध्यरात्री युवकाचा खून

कोल्हापूर | इंचलकरंजी येथे क्रिकेटचा सामना संपल्यानंतर तीन बत्ती चाैकात उभ्या असलेल्या मित्रावर दोन मित्रांनी चाकूसारख्या हत्याराने वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. राहुल बाबू दियाळू (वय- 22, रा. कामगार चाळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका रेकॉर्डवरील संशयितांसह दोघांना ताब्यात घेतले … Read more

अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची जीभ कापून खून

Mhaswed Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पळशी (ता.माण) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या भांडणात कातकरी कुटुंबातील एकाची जीभ कापून व कुदळीने हल्ला करत खून झाल्याची घटना घडली. कुशा चंदर जाधव (वय- 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, संशयित आरोपी बाळू गणपत जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात कुशाची पत्नी मंगल जाधव … Read more

गडचिरोली हादरलं! प्रेमासाठी मुलीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच आईची केली हत्या

Murder

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोली जिल्ह्यात आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आईची हत्या (Murder) केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या ठिकाणी घटना घडली आहे. आईकडून तिला सतत होणारी रोकटोक आणि आईचा कडक व्यवहारामुळे त्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या (Murder) केली असल्याचे पोलीस तपासात समोर … Read more

धक्कादायक ! तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीकडून पत्नीची हत्या

Murder

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यात पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तपकिर न दिल्यामुळे चिडलेल्या पतीने कुऱ्हाडीने घाव घालून आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली आहे. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू (Murder) झाला आहे. धुळे जिल्ह्यातील नटवाडे गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून … Read more

जन्मदात्या आईनेच काढला मुलाचा काटा; नेमकं कारण काय?

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड जिल्ह्यातील बारड इथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आई वडिलांना दारू पिऊन मारहाण करणाऱ्या मुलाला ठार करण्यासाठी आईनेच अन्य 2 जणांना सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 3 जण अटकेत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 14 ऑगस्ट रोजी मृत मुलगा … Read more

औरंगाबाद हादरलं!! प्रियकराकडून प्रेयसीचा निर्घृण खून; हत्येची माहिती व्हॉट्सअपवर

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पत्रकाराने प्रेयसीचा निर्घृण खून केल्याची संताजनक घटना समोर आली आहे. अंकिता श्रीवास्तव असं मृत महिलेचं नाव असून सौरभ लाखे असं आरोपीचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सौरभ लाखे हा विवाहित असूनही त्याचे अंकिता … Read more

धक्कादायक ! अकोल्यात रात्री दगडाने ठेचून तरुणाची हत्या

Murder

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोला शहरात रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाची चाकूने वार करत दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आली. विनोद टोंबरे असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अकोला शहरातील न्यू तापडिया नगरमधल्या गणपती मंदिरासमोर हि हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्या … Read more

फलटणला जमीनीच्या वाटपावरुन नातवाने केला आजींचा खून

Falthan City Police

फलटण | फलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध महिलेचा तिच्याच नातवाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. वडीलोप्रर्जित शेतजमीनीच्या वाटपाच्या कारणावरुन चिडुन जावून नातू आकाश सुखदेव शिंदे (रा.ठाकुरकी मळा ता. फलटण, जि. सातारा, हल्ली रा. आवी, ता. पंढरपूर, जि. सोलापुर) याने आजींचा खून केला.  मंगल बबन शिंदे (वय ६५ रा.ठाकुरकी मळा, ता. फलटण, … Read more

धक्कादायक ! भर रस्त्यात चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या

5 people stabbed a man

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आतापर्यंत भर रस्त्यात लोकांमध्ये वाद झाल्याच्या किंवा हाणामारी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होत आहे. यामध्ये एका 25 वर्षीय युवकाची 4 ते 5 लोकांनी मिळून भररस्त्यात हत्या (5 people stabbed a man) केली. ही घटना (5 people stabbed a man) … Read more