आईसोबत झालेले भांडण चिमुरड्याच्या जीवावर बेतले
उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेजाऱ्याने एका शुल्लक कारणावरून एका 4 वर्षीय चिमुरड्याची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपीचे एका महिलेसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच वादातून आरोपीने त्या महिलेच्या 4 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची गळा आवळून हत्या केली. या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी कांचनसिंग … Read more