बायको घराबाहेर पडताच तिचा पाठलाग करून पतीने केली तिची निर्घृणपणे हत्या
हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरगुती कारणावरुन वाद झाल्यानंतर पतीने टोकाचे पाऊल उचलत आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हि घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे या ठिकाणी घडली आहे. पार्वती चौरे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तर श्रावण चौरे असे आरोपी पतीचे नाव आहे. हि हत्या … Read more