सांगलीमध्ये एका शुल्लक कारणातून मुलाकडून जन्मदात्या आईचा खून

Killed

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आरोपी मुलाने आपल्या वृद्ध आईची दगडाने ठेचून हत्या (Killed) केली आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे असे मृत महिलेचे नाव आहे तर सुरेश आण्णाप्पा कोरे असे आरोपी मुलाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. काय आहे नेमके … Read more

अखेर 19 व्या दिवशी मृतदेह सापडला : वास्तुशास्त्र सल्लागाराचा सोन्याच्या दागिण्यासाठी खून

Nilesh Varaghde of Vastushastra Consultants

सातारा | दागिन्यांच्या मोहापोटी हत्या करण्यात आलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधण्यास तब्बल 19 दिवसांनी रेस्क्यू टीमला यश आले आहे. निलेश वरघडे असे मयत वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. मित्रानेच निलेशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत फेकला होता. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दिपक नरळे आणि त्याचा साथीदार रणजित जगदाळे यांना … Read more

शिवसेना टकसाली नेते सुधीर सुरी यांची हत्या; दोन मारेकऱ्यांनी घातल्या गोळ्या

Sudhir Suri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना टकसाली नेते सुधीर सुरी यांची दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. गोळी लागली तेव्हा सुरी मंदिराबाहेर धरणे धरत होते. गोपाळ मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती आणण्यासाठी ते येथे धरणे धरत बसल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान गर्दीत त्यांच्यावर दोन मारेकऱ्यांकडून गोळी झाडण्यात आली. गोळी लागल्यानंतर सूरी यांना … Read more

अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखाची वार करून निर्घृणपणे हत्या

Vishal Kaple

अकोला : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. लोक कोणत्या तरी शुल्लक कारणाचा राग मनात धरतात आणि एकमेकांच्या जीवावर (Murder) उठतात. अकोला जिल्ह्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या … Read more

पानटपरीवर धक्का लागल्याने आरोपी तरुणांनी केला ‘हा’ कांड

Murder

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – पनवेलमधील कामोठे परिसरातील एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून 17 वर्षीय तरुणाची चाकू भोकसून हत्या (Murder) करण्यात आली आहे. विशाल मौर्या असे या घटनेतील मृत (Murder) व्यक्तीचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण? मृत विशाल हा नेहमीप्रमाणे बेकरीचे काम संपवून रात्री 11 च्या सुमारास जवळच असलेल्या एका … Read more

धक्कादायक! जादुटोणा केल्याच्या संशयावरून आरोपीकडून स्वयंघोषित वैद्याची हत्या

Murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने फक्त संशयावरून एका 42 वर्षांच्या स्वयंघोषित वैद्याची हत्या (Murder) केली आहे. आरोपीने आजारी महिलेवर उपचार करायचे आहेत असे सांगत स्वयंघोषित वैद्याला मीटमिटा भागातील झुडुपात नेले आणि तिथेच त्याची हत्या (Murder) केली. काही दिवसांपूर्वी घडली होती घटना काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील मिटमिटा … Read more

पत्नीने प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीचा काढला काटा

Murder

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीची हत्या (Murder) केली आहे. काय आहे नेमके प्रकरण? दोन-तीन दिवसांपूर्वी लातूरग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये एक अनोळखी मृतदेह (Murder) आढळून आला होता. यानंतर लातूर पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत … Read more

धक्कादायक ! भंडाऱ्यात पती-पत्नीची झोपेत निर्घृणपणे हत्या

Murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये झोपेत असलेल्या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही या ठिकाणी घडली आहे. घरात झोपलेले असतानाच दोघांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात … Read more

धक्कादायक! किरकोळ वादातून भर चौकात बांधकाम ठेकेदाराची हत्या

Murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोक हत्या (Murder) करताना दिसत आहेत. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील हसाराटोली परिसरात घडली आहे. यामध्ये जुन्या वादात बांधकाम ठेकेदार असलेल्या शेजाऱ्याचा दोन भावांनी धारदार सुऱ्याने डोक्यावर व मानेवर सपासप वार करून हत्या (Murder) केली आहे. या … Read more

धक्कादायक! प्रियकरासाठी आरोपी तरुणीने सख्ख्या बहिणीचा घेतला जीव

Murder

अहमदनगर :हॅलो महाराष्ट्र – अहमदनगर जिल्ह्यातून बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना सांगितली म्हणून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या (Murder) केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात 30 सप्टेंबर रोजी 16 वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच … Read more