भारतात सर्वाधिक अपमान हा मुस्लिमांचा केला जातो : असुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद येथील जलसा कार्यक्रमात एक वक्तव्य केले आहे. “भारतात जर कोणाचा सर्वात जास्त अपमान झाला असेल तर तो मुस्लिम झाला आहे. भारतात असुरक्षित मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसेंनी केली, मुस्लिमाने केलेली नाही,” असे ओवेसी यांनी म्हंटले आहे. हैदराबाद येथील कार्यक्रमात अध्यक्ष … Read more

अफगाणी सुफी धर्मगुरूची महाराष्ट्रात गोळ्या झाडून हत्या; पोलिसांचा शोध सुरू

Khwaja Sayyad Chishti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल रात्रीच्या सुमारास एका अफगाण सुपी सय्यद नावाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या अफगाणी नागरिकाचे नाव सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे आहे. सुफी … Read more

ज्ञानवापी मशीद प्रकरण : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने बोलवली तातडीची बैठक

Gyanvapi Masjid Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापी मशिदीशी आणि सुल्तान मशिदीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मुस्लिम पक्षकारांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, ज्ञानवापीचा सहें रिपोर्ट तयार करण्यासाठी चीफ कमिश्नर विशाल प्रताप सिंह यांच्या टीमला दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तर थोड्याचवेळात मशिदी प्रकरणावर निकाल येणार असून ऑल … Read more

…तर मशिदींवरील भोगे कार्यकर्त्यांनी काढावे; करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा इशारा

औरंगाबाद – मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर ते करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढावेत, असा इशारा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपालसिंह अम्मू यांनी दिला. उच्च न्यायालय ही संवैधानिक संस्था असून निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश चालतो, उच्च न्यायालयही त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात … Read more

मुस्लिम फक्त खातात आणि मुले जन्माला घालतात; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून निवडणूक प्रचारात धार्मिक रंग दिसताना पाहायलं मिळत आहेत. भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री बलदेवसिंग औलख यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम फक्त खातात आणि मुले जन्माला घालतात असे विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे मुस्लीम लोक मुले निर्माण … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकरांचं महत्वाचं विधान; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ओबीसींच्या आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या बाबतीत महत्वाचे विधान केले आहे. “ओबीसींना आपली आर्थिक उन्नती साधायची असेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्या शिवाय पर्याय नाही. ओबीसी मुस्लिम धर्म … Read more

इस्लाम हा धर्म नव्हे तर एक दहशतवादी गट; धर्मांतर करताच वसीम रिझवींचं वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. हिंदू धर्मात प्रवेश करताच रिझवी यांनी इस्लाम धर्मावर सडकून टीका केली. इस्लाम हा धर्म नसुन दहशतवादी गट आहे अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. … Read more

अमरावतीनंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

aurangabad police

सांगली : त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने १२ नोव्हेंबरला पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या अनुषंगाने समाज कंटकांच्या माध्यमातून दोन समाजात, गटांत तेढ निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सांगली जिल्ह्यात २० नाेव्हेंबरपर्यंत जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. … Read more

मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली “ही” मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिमांना दिलेले आरक्षण मागे पडले. ते आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत आमदार चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. त्यात राज्याचे उपाध्यक्ष इब्राहिम शेख, विदर्भ विभागाचे अध्यक्ष ओयस … Read more

पवार साहेब मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? जलीलांचा थेट सवाल

jalil

औरंगाबाद – शरद पवार आणि काँग्रेसला मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? असा थेट सवाल औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. खासदार जलील आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच हा प्रश्न मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतोय असा घणाघात देखील केला. यावेळी बोलताना खासदार जलील … Read more