Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तब्बल 701 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडले जाईल. हा ‘एक्स्प्रेस वे देशाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बनून विकासासह विदर्भाचा चेहरामोहरा … Read more

धक्कादायक! 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून नराधम पित्याने रचला अपहरणाचा कट

kidnaped

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपूरमध्ये बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम बापाने स्वतःच्या 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा (kidnaped) कट रचला. हि धक्कादायक घटना उघडकीस येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णकुमार राजकुमार कोसले असे आरोपी नराधम बापाचे … Read more

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?? नेमकं चाललंय तरी काय ?

safran company project

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । वेदांता फॉक्सकॉन, बालक ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता नागपूर येथील सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे. फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. कंपनी हा प्रकल्प … Read more

राष्ट्रीय महामार्ग 548 ब साठी 330 कोटी निधीची तरतूद, भाजपच्या शिष्ठमंडळाची केंद्राकडे मागणी

Nitin Gadkari

गजानन घुंबरे परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपेठ इंजेगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब (National Highway 548 b) खड्डेमय झाल्याने या महामार्गासाठी तात्काळ निधीची तरतूद करण्यात यावी यासह तीर्थक्षेत्र गुंज येथे येणाऱ्या भावीकांना सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्ग 61 वरील माजलगाव (जि .बीड ) तालुक्यात येणाऱ्या गंगामसला गावा पासुन सुरुमगाव, तिर्थक्षेत्र गुंज दरम्यान … Read more

RSS च्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट, विजयादशमीच्या उत्सवात दिसणार ‘ही’ खास व्यक्ती

Mohan Bhagwat and santosh yadav

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात विजयादशमीला (dussehra festival) मोठे महत्व आहे. 1925 साली विजयादशमीच्याच (dussehra festival) दिवशी नागपूरमध्ये या संघटनेची स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी नागपुरात सुरू केलेल्या संघटनेचा आज जगभर विस्तार झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील राजकारणात येण्यापूर्वी या संघाचे प्रचारक होते. नागपूरच्या उत्सवाला महत्त्व का? संघाचे मुख्यालय … Read more

तुम्ही तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केलात, पण ..; फडणवीसांचे खळबळजनक विधान

fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिका निवडणूक हि आपली शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हो, ही तुमची शेवटचीच निवडणूक आहे असा पलटवार केला होता. त्यावर आता फडणवीसांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर देत तुम्ही तिघांनी मिळून अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला असं … Read more

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; नागपुरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंनी नागपूर शहर आणि ग्रामीण शहरातील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. दसरा झाल्यानंतर आपण नवी कार्यकारिणी जाहीर करेन अशी माहिती त्यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काल मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो. पक्षाच्या अंतर्गत बदलांबाबत आणि पक्षविस्ताराबाबत … Read more

समृद्धी महामार्गावर किती टोल भरावा लागेल? दरपत्रक आले समोर

samruddhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांत पूर्ण होणार आहे. मात्र या महामार्गावर प्रवास करण्यासाठी नेमका किती टोल … Read more

नागपूरमध्ये भीषण अपघात; कार- दुचाकीच्या धडकेत चौघे 80 फूट उड्डाणपूलावरून खाली

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर येथे कार आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कारच्या धडकेने दुचाकी थेट 80 फूट उंच उड्डाणपूलावरून खाली कोसळली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. नागपूरच्या सक्करदरा पुलावर हा अपघात झाला आहे. पूलावरून जाणाऱ्या चार दुचाकींना मागून येणाऱ्या एका भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात … Read more

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी करण्यात आली वीजचोरी; महावितरणाने केली कारवाई

electricity theft

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याअगोदर एक विचित्र प्रकार घडला आहे. आदित्य यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त नवीन सुभेदार या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वीज चोरी (electricity theft) करण्यात आली आहे. या वीज चोरीचा (electricity theft) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक नेते दीपक … Read more