रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड
नागपूर : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांत डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात येत आहे तसेच रुग्णालयाची तोडफोडदेखील करण्यात येत आहे. नागपूरमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये नागपूर येथील मानकापूर परिसरात असलेल्या कृणाल रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाच्या … Read more