अजितदादांना अडकविण्यासाठी शरद पवारांचा डाव; मराठा आंदोलनावरून देशमुखांचा मोठा दावा

ajit pawar sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला असून जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यात वातावरण चिघळलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकेमेकांवर टीका करत असताना भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी वेगळीच शंका निर्माण केली आहे. मराठा समाजाला घेऊन अजित पवार (Ajit Pawar)  यांना अडचणीत अडकवून पुन्हा … Read more

राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचे संकट; रोज ‘इतक्या’ तास लाईट जाणार?

Loadshedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील नागरिकांना आता पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यंदाच्या पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला असल्यामुळे राज्यावर लोड शेडिंग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना रोज अर्धा ते 2 तास लोडशेडिंगमध्ये घालवावे लागणार आहेत. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे विजेची मागणी जास्त प्रमाणात होत आहे. परंतु या मागणीला मागणीला पुरवण्यासाठी … Read more

Shaktipeeth Expressway : गोवा आणि नागपूरला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे उद्दिष्टे काय? 75 हजार कोटी खर्चून जोडली जाणार ‘ही’ देवस्थाने

Shaktipeeth Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. या महामार्गामुळे अनेक छोटी मोठी शहरे आणि राज्य एकमेकांना जोडली गेली आहेत. आता असाच एक प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी “शक्तीपीठ एक्सप्रेस वे” (Shaktipeeth Express Way) महामार्गाची … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जुलै महिन्यात सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांनी उसळी मारली आहे. मागील दोन महिन्यात सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) भावांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र आज 22 जुलै रोजी हेच भाव चांगलेच खाली घसरले आहेत. आज शनिवारी सोन्याचा भाव २५ रुपयांनी कमी झाला असून आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 54,514 … Read more

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

Balu Dhanorkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे. रविवारी रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने एअरऍम्ब्युलन्सने त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल. … Read more

आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी! 6 वर्षांसाठी केलं निलंबित

ashish deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेस मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने विदर्भातील माजी आमदार आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने त्यांना ६ वर्षांसाठी निलंबन केलं आहे. पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवून आशिष देशमुख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आशिष देशमुख यांनी यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष … Read more

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : ‘या’ वाहनांना प्रवेश नाकारण्यात येतोय; अधिकारी ठेवतायंत करडी नजर

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गाच्या (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर अवघ्या 100 दिवसांतच समृद्धी मागमार्गावर तब्बल 900 अपघात झाल्याची माहिती समोर आली. यामुळे सुरक्षा अधिकारी वाहतूक पोलिसांनी … Read more

16 आमदार अपात्र झाले तरी सरकार पडणार नाही; अजितदादांनी गणितच मांडलं

ajit pawar shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही जाहीर होऊ शकतो. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे- फडणवीस सरकार कोसळेल असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र वेगळंच मत मांडलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे १६ आमदार जरी अपात्र ठरले तरी त्यांचे सरकार पडणार नाही असा मोठा … Read more

BREAKING : ठाकरे गटाच्या 2 मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू; वज्रमूठ सभेला जाताना दुर्घटना

हॅलो महाराष्ट्र आॅनलाई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांचा गाडी अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूर येथे 16 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेसाठी जात असताना हा अपघात झाला आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमूठ या सभेसाठी जाताना अमरावती जवळ दहिसर विधानसभेचे … Read more

नितीन गडकरी यांना पुन्हा धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क … Read more