महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला ‘हा’ उपाय; म्हणाले, शहांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना आता…

Prithviraj Chavan Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सीमावादावर चर्चा होऊनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आपल्या निर्णयावर ठाम आहेत. काल कर्नाटकच्या अधिवेशनात त्यांनी सीमांदावर ठराव मांडण्याबाबत एक वक्तव्य केले. त्यावर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय मंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्रित एका खोलीत … Read more

बोम्मईंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार संतापले; म्हणाले की, आता तर आम्ही अधिवेशनात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर मंगळवारी चर्चा झाली. यावेळी सीमाप्रश्न संपलेला आहे. महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही, अशा आशयाचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याआधीही मंजूर करण्यात आले असल्याचे बसवराज बोम्मई यांनी म्हंटले. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार याणी संताप व्यक्त केला असून “महाराष्ट्राच्या सभागृहातही यासंदर्भातला ठराव मंजूर करण्याबाबत विरोधी … Read more

नरेंद्र मोदी हेच नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत; अमृता फडणवीस यांचे विधान

Amruta Fadnavis Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काहींना काही कारणांनी चर्चेत असतात. शिवाय त्या राजकीय प्रतिक्रियाही देत असतात. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे विरोधकही अनेकदा आक्रमक होताना दिसतात. नागपूर येथे काल त्यांनी असेच एक वक्तव्य केले. भारताचे एकूण दोन राष्ट्रपिता आहेत. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरे … Read more

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मराठा समाज आक्रमक होण्याचे कारण, म्हणाले कि…..

Devendra Fadanvis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाज आक्रमक होण्याचे कारण सांगितले आहे. दोन्ही पक्ष आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅनो मोर्चा निघाल्यानं ते आत्मचिंतन करत असल्याचं मला वाटतं. आपलं अस्तित्व मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी केली आहे. … Read more

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या पवारांना संघर्ष शब्दाचा अर्थतरी…; पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या कुटुंबियातील वाद हा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पवार कुटुंबातील आता तरी सदस्याचे नाव पडलकरासमोर आले कि पडळकर चांगलेच आक्रमक होतात. आज पडलकरांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात … Read more

फडणवीसांनी सभागृहात थेट ठाकरे गटाच्या आमदाराला दिली ऑफर; म्हणाले की, तुम्हालाही मंत्रिपद…

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात कोणता आमदार गळाला लागतोय का? याची चाचपणी भाजपकडून केली जाऊ लागली आहे. विरोधी पक्षातील काही आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये येण्यास तयार असल्याची अनेकवेळा भाजप नेत्याकडून विधाने करण्यात आली आहे. आज तर अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर ठाकरे … Read more

राष्ट्रवादीच्या आमदाराची अडीच महिन्याच्या बाळासह अधिवेशनास हजेरी; केली ‘ही’ महत्वाची मागणी

NCP MLA Saroj Ahire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह दाखल झाल्या. अडीच महिन्याच्या प्रशंसकसह त्यांना पाहताच उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या. यावेळी “विधिमंडळ परिसरात महिला आमदारांना आपल्या बाळांची काळजी घेता यावी यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था राज्य सरकारने करावी. कारण उद्या भविष्य काळात अजून महिला … Read more

Winter Session : ‘ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे कोण?, लवकरच मी …’; मुख्यमंत्री शिंदे करणार गौप्यस्फोट

Ajit Pawar eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चा सांगावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून मोठे विधान केले आहे. कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जे ट्विट केले आहे त्यांना केंद्रीय गृहमंत्री शहांसमोरच प्रश्न विचारला. तेव्हा ते ट्विट माझे नसल्याचे त्यांनी … Read more

Winter Session : कर्नाटक सरकारकडून दडपशाही, खपवून घेणार नाही; सीमावादाच्या मुद्यांवरून अजितदादा आक्रमक

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून आक्रमक पावित्रा घेतला. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील बेळगावात जाणार होते. मात्र, त्यांना बंदी घालण्यात आली. जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंदीचा आदेश दिला. जिल्हाधिकारीच जर बोम्मईचे ऐकत नसेल तर काय करायचे हि दडपशाही आहे. बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात येत … Read more

’50 खोके, एकदम OK’ ; हिवाळी अधिवेशनापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन

Opposition Protest Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन (winter session) नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी गाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात होते. त्यानुसार पहिल्या दिवशी विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायर्यांवर जाऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ’50 खोके, एकदम ओके’ अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्यांवरून सरकारवर निशाणा साधला जाणार … Read more