बहुप्रतिक्षित मनमाड-नांदेड विद्युतीकरणाला लवकरच होणार सुरुवात

danve

औरंगाबाद – मराठवाड्यातील बहुप्रतीक्षीत अशा जालना-मनमाड आणि जालना-नांदेड या दोन लोह मार्गांच्या विद्युतीकरणाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तसेच पुढील आठवड्यात या दोन्ही कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून गेल्या काही दिवसांपासून यासाठी मंत्री दानवे यांचा पाठपुरावा सुरु आहे. अखेर या … Read more

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले मोदींना पत्र

bullet train

औरंगाबाद – नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड समृद्धी महामार्गाने कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र … Read more

पैशांपुढे मैत्री हरली! पैशांच्या वादातून तरुणाने आपल्या जिवलग मित्रालाच संपवले

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने पैशांच्या वादातून जिवलग मित्राचीच हत्या केली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज गावामध्ये घडली आहे. या हल्ल्यात शहाजी जाधव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या वादातून मित्राने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे … Read more

नांदेड-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पादचाऱ्याला 100 फुट ओढत नेले

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड-हैदराबाद महामार्गावर रात्री एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देगलूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर या ठिकाणी भरधाव ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडले आहे. या ट्रकचालकाने पादचाऱ्याला 100 फुट ओढत नेले आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि … Read more

मराठवाड्यात ‘समृद्धी’ला अडथळा ! प्रस्तावित नांदेड-जालना महामार्गाला खंडपीठात आव्हान

औरंगाबाद – नागपूर-मुंबई या बहुचर्चित समृद्धी महामार्गाला मराठवाड्यात अडथळा निर्माण झाला आहे. नांदेड-जालना प्रस्तावित समृद्धी महामार्गाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांनी मुख्य सचिवांसह प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना-नांदेड असा दुसरा समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. मुळात … Read more

नगरपंचायत निवडणुक: मराठवाड्यात काठावर फुलले ‘कमळ’ !

BJP Flag

औरंगाबाद – मराठवाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत काठावर का होईना कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. 23 पैकी सर्वाधिक 6 नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे 5, शिवसेनाकडे 4, काँग्रेस 3 तर बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका नगरपंचायत स्थानिक आघाडीने यश मिळवले. उर्वरित ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील एकूण 391 पैकी सर्वाधिक … Read more

चिकलठाणा ते करमाड दरम्यान 17 दिवसांचा ‘लाईन ब्लॉक’; ‘या’ रेल्वे धावणार उशिरा

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या करमाड ते चिकलठाणा सेक्शन मधील रेल्वे पटरीचे नवीनीकरण (थ्रू स्लीपर रेण्युवल) करण्या करिता दिनांक 18 जानेवारी ते 26 फेब्रुवारी, 2022 दम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी 180 मिनिटांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 15.05 पासून सायंकाळी 18.05 वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे. लाईन ब्लॉकमुळे औरंगाबाद-हैदराबाद … Read more

औरंगाबादेत अवकाळी पावसाची हजेरी; तर मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात गारपीटीचा फटका

rain

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून सूर्यदर्शनच न लाभलेल्या औरंगाबाद शहरात आज दुपारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. शहरासह ग्रामीण भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. औरंगाबादसह जालना, बीड, परभणी, हिंगोली आदी मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. संक्रांतीच्या वानवश्यासाठी बाहेर निघालेल्या महिला वर्गाला मात्र या पावसामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली … Read more

औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान लाईन ब्लॉक, ‘ही’ रेल्वे धावणार उशिरा

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान उड्डाण पुलाच्या बांधकामा करिता आजपासून 3 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा लाईन ब्लॉक चार दिवस असेल. यामुळे तपोवन एक्स्प्रेस चार दिवस 30 मिनिटे उशिरा धावणार आहे. औरंगाबाद ते चिकलठाणा दरम्यान किलो मीटर 110/5-6 वर असलेल्या रेल्वे उड्डाणपुला शेजारी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम करण्या … Read more

ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोकांना वाढत्या तणावामुळे मधुमेह, रक्तदाबाची व्याधी यांसारख्या अनेक आजारांनी ग्रासले आहे. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्येच नांदेडमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देताना एका 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विठ्ठल तुळशीराम काळे … Read more