वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या

Sucide

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – पतीचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. यामुळे या महिलेला मानसिक धक्का बसला होता. तो सहन न झाल्याने या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. पतीच्या निधनाला एक वर्ष झाले तरी तिला … Read more

फिल्मी स्टाईल गोळीबार करीत फायनन्सच्या कर्मचाऱ्याला लुटले

नांदेड : शहरात अनलॉकनंतर गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली असून लुटीच्या घटना नित्यनेमाने घडत असल्याचे दिसत आहे. मिल्लतनगर येथे दोघांनी पिस्टलमधून हवेत गोळीबार करून मायक्रो फायनन्सच्या कर्मचाराल्या लुटल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेने पोलिस दल हादरले असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. ग्रामीण मायक्रो फायनन्सच्या कर्मचारी रोहित गुगले … Read more

विवाहितेला पेटवून देत पतीसह नातेवाईक फरार

Women Fire

नांदेड | एका विवाहितेचा सात ते आठ वर्षांपासून छळ करून तिला पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासू जाऊ आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी वैजनाथ येथील थर्मल कॉलनीतील ही घटना आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पती सासू जावेसह दिराने जीवे मारण्याच्या उद्देशाने मनीषाला पेटवून दिले. या घटनेत विवाहिता गंभीररीत्या … Read more

विजेचा तार कोसळून बाप लेकाचा मृत्यू

power line

उदगीर | विजेची तार तुटून अंगावर पडल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उदगीर तालुक्यातील बामणी शिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने दुचाकीवरून शेतातून घरी परत निघालेल्या बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास बामणी येथील शेतकरी नारायण यादवराव … Read more

असं काय घडलं की, पत्नीची हत्या करून पतीने स्वतःही केली आत्महत्या

Murder

नांदेड | पत्नीच्या डोक्यात डोक्यात जड वस्तूने वार करून तिची हत्या केली.  आणि त्यानंतर स्वतः झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नायगाव तालुक्यातील नरंगल येथे शुक्रवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान उघडकीस आली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली. नरंगल येथील शेतकरी असलेले मुकिंदा भुजंगराव पट्टेकर (वय 55) यांना दारूचे व्यसन होते. शेतातील कामावरून पत्नीसोबत ते … Read more

धक्कादायक ! रिक्षाचालकाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड शहरामधील एसव्हीएम कॉलनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडित मुलीने 7 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने अचानक फाशी घेतल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या मुलीने अचानक आत्महत्या का केली? … Read more

पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

वाशिम : हॅलो महाराष्ट्र – वाशीममध्ये पोलीस निरीक्षकानेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत … Read more

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केल्याच्या रागातून CRPF जवानाने केली महिलेची हत्या

murder

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याच्या रागातून एका सीआरपीएफ जवानाने विवाहित महिलेची हत्या केली आहे. या महिलेची हत्या केल्यानंतर तो जवान स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवानाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. इस्लामपूर पोलीस या घटनेचा पुढील … Read more

धक्कादायक ! मुलाच्या दारुच्या बाटलीने घेतला 90 वर्षीय वृद्धाचा जीव

murder

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आपली मुले वाईट मार्गाला लागू नये त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन लागू नये म्हणून आई वडील आयुष्यभर प्रयत्न करत असतात. तसेच वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाची परत त्यापासून सुटका करण्यासाठी अनेक आईवडील आपल्या जीवाचे रान करतात. पण कधी कधी आई वडिलांचा हा प्रयत्न त्यांच्याच जीवावर बेतू शकतो. अशीच एक मन हेलावून … Read more

परदेशी बाबुशी फेसबुकवरील मैत्री पडली महागात; गिफ्टच्या नावाखाली सव्वा चार लाखांना गंडवले

  नांदेड | सध्या सोशल मीडियावरून सर्रास फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्ह्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. एका महिलेला विदेशातील लोकांशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. महिलेने फेसबुकवरून विदेशी लोकांशी मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेऊन वाढदिवसानिमित्त अमेरिकेतून पार्सल पाठवल्याचे सांगून ते सोडून घेण्याच्या नावाखाली महिलेला चार लाख 26 हजार रुपयांना गंडविण्यात आले. … Read more