राणेंनी प्रहारची भाषा करू नये, आम्हीच त्यांच्यावर प्रहार करत आलोय; उदय सामंतांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद, असे राणेंनी म्हंटले होते. त्यांना शिवसेना नेते तथा उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय … Read more

मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला तिलांजली; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. त्यांच्या मेळाव्यांना नंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. आता तुमच्याकडे … Read more

राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही, कुंडली बाहेर काढू; खासदार राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. राणेंकडून नेहमी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. “आम्ही राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा राऊत … Read more

शिवसेनेमुळे सायकल चोर नारायण राणे मुख्यमंत्री झाले; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंना टोला लगावला. सांगोला येथे एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली. शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार … Read more

कोकणाच्या मातीत बाभळीची झाडंही उगवतात; मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटन समारंभात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. नारायण राणे यांनी सुरुवातीला विविध मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात राणेंच्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेतला आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा … Read more

एकत्र आले ठाकरेजी आणि राणे… मला आठवले महायुतीचे गाणे; आठवलेंची भन्नाट चारोळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाजपा आणि शिवसेना युतीबद्दल भाष्य केलं. तसेच आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये आठवलेंनी शुभेच्छा दिल्या. इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… मला … Read more

सिंधुदुर्गाचा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, नाहीतर कोणतरी म्हणेल तो किल्लाही मीच बांधला; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे आज मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना अप्रत्यक्षपणे टोले लगावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग … Read more

लोक समजून घेतील नेमकं कुणी विकास केला; चिपी विमानतळ उद्घाटनामध्ये धडाडली राणेंची तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे आज मोठ्या थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात फटकेबाजी करत शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझा जन्म … Read more

16 वर्षांनी एकाच मंचावर; पण राणे- ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलंही नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. आज त्याचा उद्घाटन कार्यक्रम असून त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार … Read more

कार्यक्रमाला आमच्याकडून कोणतेही गालबोट लागणार नाही- नारायण राणे

narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. आज दुपारी 12.30 वाजता या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला आमच्याकडून कोणतेही गालबोट लागणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी … Read more