“महाविकास आघाडी सरकारने आमच्या पिता पुत्रांविरोधात षडयंत्र रचले”; जामीनानंतर नितेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनबाबत काही विधाने केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज दिंडोशी न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर … Read more

नारायण राणे, नितेश राणे यांना जामीन मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी राणे पिता पुत्रांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. दिशा सलियन प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आज दिंडोशी न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे. यावेळी सुनावणीनंतर नारायण राणे आणि नितेश … Read more

मग कळेल, दाऊदशी संबंध कोणाचे आहेत; राणेंचा नवा बॉम्ब?

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध जोडल्यानंतर भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे एक ट्विट करत नवा बॉम्ब फोडला आहे. व्होरा समितीचा निकाल मागवला की कळेल की दाऊदशी कोणाचे संबंध आहेत असे म्हणत राणेंनी … Read more

पवारसाहेब, दाऊद आमचा कोणी दोस्त वगैरे नव्हता; राणेंचं प्रत्युत्तर

rane pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर नारायण राणे यांनी देखील पवारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पवारसाहेब, आमचा कोणी दाऊद दोस्त वगैरे नव्हता, अस म्हणत हीच तर तुमची पुण्याई … Read more

सुशांतच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला अन्….; राणेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

rane thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूतचे जेव्हा निधन झाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून तुम्ही याविषयी काही बोलू नका अशी विनंती केली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांना मालवण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. … Read more

… तेव्हा नारायण राणेंचा राजीनामा भाजपने का घेतला नाही? पवारांचा थेट सवाल

Rane Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या अटकेचा दाखल देत भाजपवर निशाणा साधला आहे शरद पवार म्हणाले, एखाद्या मुस्लिम कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांला … Read more

राणे – पिता पुत्रांना दिलासा; कोर्टाकडून ‘या’ तारखेपर्यंत अटक न करण्याचे पोलिसांना आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान आज दिंडोशी कोर्टाकडून त्यांना अंतरिम दिलासा देण्यात आला. राणे पिता-पुत्रांना येत्या 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले. … Read more

नारायण राणेंना मालवणी पोलिसांनी बजावले समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी एक विधान केले होते. त्यावरून आता राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी त्यांना … Read more

युक्रेनहून भारतीयांना परत आणण्याची मोहीम शिवसेनेने सुरु केली का?; नारायण राणेंचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी “मिशन गंगा” राबविले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावरून भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊतांनी … Read more

नारायण राणेंवरील कारवाईबाबत अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सलियनबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादे वक्तव्य केल्यास त्याचा तपास करणे हा एक प्रक्रियेचा भाग असतो. कोणी काय … Read more