मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला

कुणाल कामरावर कारवाई करुन सरकारने दोन संदेश दिले आहेत. जर तुम्ही शाह आणि शहेनशहा यांची तळी उचलणार असाल तर तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यातून सरकार सहज वाचवेल. पण, जर तुम्ही त्यांच्या कारभाराचं सत्य जगासमोर आणत असाल तर कायदा धाब्यावर बसवून, सर्व नियम पायदळी तुडवून तुमच्यावर विमान प्रवासाचीच काय श्वास घेण्याचीही बंदी घातली जाईल” अशा आशयाची टीका कन्हैय्याने ट्विटरद्वारे केली आहे.

भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी

येत्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ट्रम्प पंतप्रधान मोदींबरोबर गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

फिरा मनसोक्त! खर्च मोदी सरकार देईल; जाणून घ्या काय आहे हा उपक्रम

तुम्हाला जर पर्यटनाची आवड असेल तर, मोदी सरकार तुमच्यासाठी एक खास उपक्रम घेऊन आलं आहे. पर्यटन मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत २०२२ पर्यंत जर तुम्ही देशातील १५ ठिकाणी पर्यटन केलं तर त्याचा खर्च सरकारकडून दिला जाणार आहे.

भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल – पंतप्रधान मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करतांना सांगितले की, आमच्या शेजार्‍यानं आमची तीन युद्धे गमावली आहेत. आणि पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी आपल्या सैन्याला फक्त १० दिवस लागतील. भारतीय सैन्य पाकिस्तानला दहा दिवसात धूळ चारेल. यानंतर पाकिस्तानने प्रॉक्सी वॉर सुरू केले. पंतप्रधान दिल्लीतील कैरप्पा मैदानावर एनसीसी कॅडेट्सच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पंतप्रधान … Read more

मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस

नुकतच ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या आवृत्तीत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या आवृत्तीतील सर्वांत प्रदीर्घ लेख, ‘नेता’ हा अधिक जहरी आणि चर्चेचा विषय आहे. त्यात असे लिहिले आहे की, “पंतप्रधान मोदींमुळे 20 कोटी मुस्लिम घाबरले आहेत कारण पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनविण्यात व्यस्त आहेत.” असं सांगितलं आहे.

मोदी स्मृती इराणीसमोरच म्हणाले, ‘सास भी कभी बहू थी’; अन एकच हशा पिकला’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही उपस्थित होत्या. मोदींनी मुलांना यशाचा कानमंत्र दिला. तसेच मुलांना हसविले ही. मोदींनी मुलांना अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी मोदींनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसमोरच ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेचाही उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये हास्याचे … Read more

मोदी सरकारने हटवली शरद पवारांची सुरक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारनं तडकाफडकी हटविली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रा तील सत्ताबदलाची पार्श्वभूमी सरकारच्या या निर्णयाला असल्याचीही चर्चा आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन याबाबत निर्णय … Read more

फेब्रुवारीत डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर; हाउडी मोदीच्या धरतीवर ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेत हाउडी मोदी असा कार्यक्रम गेल्या वर्षी झाला होता. अगदी त्याच प्रकारचा कार्यक्रम ‘केम छो ट्रम्प’ गुजरातमध्ये घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अहमदाबादेत होण्याची शक्यता आहे. अहमदाबादमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल मात्र हा कार्यक्रम दिल्ली-एनसीआरमध्ये व्हावा अशी अमेरिकेची … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत बाळासाहेब आजही प्रेरणा देतात असं म्हटलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या आवाजातील मजकूर देत बाळासाहेबांना अभिवादन करणारा खास व्हिडियो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

मोदी आर्थिक सुधारणांकडे लक्ष देतील?

Union Budget 2020 | २०१९ च्या निवडणुकीचे परिणाम संपले आहेत आणि आता सगळ्या देशाचे लक्ष 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकी नंतर मोदी सरकारला निर्विवाद बहुमत बहाल केले आहे. निवडणुकीच्या राजकारणामुळे पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा ह्या मागे पडलेल्या मुद्यांकडे मोदी सरकार ला लक्ष द्यावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी … Read more