कंगनाची राजकारणात एन्ट्री? भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

kangana modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत आहे. कंगना देशातील राजकीय परिस्थितीवरूनही आपलं मत व्यक्त करत असते. त्याच दरम्यान, कंगनाने भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगना खरंच आता राजकारणात एन्ट्री करणार का ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पंचायत आजतकच्या व्यासपीठावर … Read more

गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत सचिन सावंत यांची टीका

Sachin Sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सी-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेल्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं 30 ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सगळ्या घडामोंडीवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीटद्वारे … Read more

पंतप्रधान देशाचे की गुजरात राज्याचे : आ. शशिकांत शिंदे

Sashikant Shinde & Modi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशाचे पंतप्रधानांनी केंद्र सरकारमधील असलेल्या आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून देशामध्ये इतर नव्हे तर फक्त आणि फक्त गुजरातमध्येच मोठे मोठे प्रकल्प नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मधील ‘फॉक्सकॉन’ ‘ब्लक ड्रग’ नंतर ‘सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट’ असे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे. प्रकल्पाच्या संदर्भात होत असलेली … Read more

नोटांवर मोदी- सावरकरांचा फोटो; कोणी केली मागणी??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर लक्ष्मी मातेचा आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. त्यांनतर भाजप आमदार राम कदम यांनीही ट्विट करत पंतप्रधान मोदी, वीर सावरकर यांचे नोटांवरील फोटो शेअर केलं आहेत. राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि … Read more

पंतप्रधान मोदी देवाचा अवतार; भाजप मंत्र्यांचे अजब विधान

Narendra Modi Dehu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत, त्यांचा सामना कोणीही करू शकत नाही असं विधान उत्तरप्रदेशच्या शिक्षण मंत्री गुलाब देवी यांनी केलं आहे. मोदींना पंतप्रधानपदावरून हटवणारे कोणी नाही. त्यांना हवे तितके दिवस ते पंतप्रधानपदावर राहू शकतात असेही त्या म्हणाल्या. श्री गणेश चौथ उत्सवाचे संस्थापक डॉ. गिरिराज किशोर यांच्या प्रतिमेचे अनावरण … Read more

महाराष्ट्रातही 75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल ७५ हजार तरुणांना नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही ७५ हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधताना ते बोलत होते. मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. १० लाख तरुणांना रोजगार … Read more

पंतप्रधान मोदी 75 हजार तरूणांना देणार नोकरी; यंदाची दिवाळी करणार गोड

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचं गिफ्ट देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी देशभरातील 75,000 तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे … Read more

मोठा खुलासा!! बिल्किस बानोच्या बलात्कार्‍यांना सोडण्यास केंद्रानेच मंजुरी दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींच्या सुटकेबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने या आरोपींच्या सुटकेला मंजुरी दिली होती अशी माहिती गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. विशेष म्हणजे या आरोपींच्या सुटकेला सीबीआय आणि विशेष न्यायालयाने विरोध दर्शवला होता. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बिल्किस बानो … Read more

मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; PM KISAN चा 12 वा हप्ता बँक खात्यात जमा

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. आज या योजनेचा १२ वा हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळीची खास भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज … Read more

भारतात उपासमार वाढली!! जागतिक भूक निर्देशांकात 107 व्या स्थानी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index ) सूचीत 121 देशांमध्ये भारत 107 व्या स्थानी आहे. कुपोषणाचा आढावा घेणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या या वेबसाइटने याबाबत रिपोर्ट दिला आहे. या यादीत आपले शेजारील राष्ट्रे नेपाळ आणि पाकिस्तानने आपल्याला मागं टाकलं आहे. गेल्या वर्षी भारत या सूचित १०१ क्रमांकावर होता. 121 देशांच्या या यादीमध्ये … Read more