नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजित तांबेंचा गेम होणार? महाविकास आघाडीची मोठी खेळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीने नवी खेळी खेळली आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाकडून त्या उमेदवार असतील. परंतु एबी फॉर्म न नसल्याने शुभांगी पाटील अपक्ष निवडणूक लढवतील आणि ठाकरे गट आणि महाविकास आघाडी त्याठिकाणी त्यांना … Read more

देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – आजकाल राज्यात अपघाताचे (accident) प्रमाण वाढले आहे. रोजी कुठे ना कुठे अपघात (accident) घडत आहेत. असाच एक अपघात नाशिकमध्ये घडली आहे. यामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याचे समोर आले आहे. मिनी बस च्या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहे. त्यामध्ये 29 प्रवासी होते. या अपघातातील (accident) … Read more

नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार? राऊतांनी कारणही सांगितलं

Sanjay Raut Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राणेंचं मंत्रिपद जाणार आहे असा दावाही त्यांनी केला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले नारायण … Read more

हेडफोन लावून गाणे ऐकणे पडले महागात! तरुणीचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – अनेकदा आपली एक चुक आपल्या जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना एका महाविद्यालयीन तरुणीच्या बाबतीत घडली आहे. त्या एका चुकीमुळे त्या तरुणीला आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावाजवळ ही घटना (accident) घडली आहे. काय घडले नेमके? प्रियंका नामदेव कोकणे असे 17 वर्षीय मृत तरुणीचे … Read more

Jindal कंपनीत भीषण स्फोट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

Eknath Shinde Jindal Company

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव गावाजवळील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आगीत 11 जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत सुर्दैवाने जास्त लोक अडकले नाहीत. कंपनीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्नाची भेट घेतली. “घटनेत मृत्युमुखी … Read more

Jindal कंपनीत भीषण स्फोट; आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट

Jindal Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र या कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, जवळपासच्या 20 ते 25 गावांमध्ये याचे पडसाद उमटले. या स्फोटामुळे कंपनीत जवळपास 100 पेक्षा जास्त कामगार अडकल्याची … Read more

खुशखबर!! महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरांत Jio 5G सर्विस सुरू

JIO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच 5G सेवा लाँच केली आहे. कंपनी आपल्या सेवेचा हळूहळू विस्तार करत असून आता कंपनीने देशभरातील आणखी 11 शहरात 5G सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना आता … Read more

नाशिकमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारची तीन वाहनांना धडक

accident

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये एका भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिली आहे. नाशिकच्या उंटवाडी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. यामध्ये एका अपघातग्रस्त कारमध्ये पैशांची बॅग आढळून आल्याने पोलीसदेखील हैराण झाले आहेत. तीन वाहनांना धडक देणाऱ्या अपघातग्रस्त (accident) वाहनात कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याने संपूर्ण … Read more

नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार; प्रवासी असलेल्या धावत्या गाडीने घेतला पेट

Nashik Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये प्रवासी असलेल्या व्हेरिटो गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या वाहनातील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये नाशिक-दिंडोरी मार्गावरून व्हेरिटो गाडीतुन काही प्रवासी निघाले होते. यावेळी … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महिला आमदाराच्या मागणीची दखल; विधीमंडळांच्या इमारतीमध्ये सुरु केला ‘हिरकणी’ कक्ष

Eknath Shinde started 'Hirakani' room

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहेत. अधिवेशनात सत्ताधारी तसेच विरोधकांच्यामध्ये अनेक विषय, प्रश्नावरून वाद होत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वसामान्यांचा व आपुलकि, मदतीचा विषय जर आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घ्यायला गट-तट पाहत नाही. त्याचाच प्रत्यय त्यांनी विधिमंडळ परिसरात सुरु केलेल्या हिरकणी कक्षाच्या निर्णयावरून … Read more