धक्कादायक! गेल्या तीन वर्षात पाकिस्तानला व्हिसावर गेलेले 100 काश्मिरी तरुण बेपत्ता

नवी दिल्ली |  जवळपास शंभर तरुण कश्मीरवरून पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी गेल्या तीन वर्षात गेले होते. ते तरुण बेपत्ता आहेत. सेक्युरिटी इश्टाब्लिशमेंटने एक नोटीफिकेशन जारी केले आहे. यामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे तरुण एकतर पाकिस्तानमधून परत आले नाहीत. किव्वा भारतात परत आले, पण आत्ता बेपत्ता आहेत. तसेच ते आत्ता दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचा भाग बनले असू … Read more

‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज

वृत्तसंस्था |  स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला … Read more

सुप्रिम कोर्टाच्या आडून कृषी कायदे शेतकर्‍यांच्या बोकांडी बसवण्याचा सरकारचा डाव? – राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय दिला. यांनंतर कृषी कायद्यांची पुनरस्थापना करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने एक समिती गठीत केली. मात्र या समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणार्‍यांनाच स्थान दिल्याने शेतकरी वर्गात अंसंतोष दिसत आहे. यापार्श्वभुमीवर अंदानी, अंबाणीला अजून काही या कृषी कायद्यात दुरुस्ती करुन घ्यायची आहे ती … Read more

काळ्या पैशाविरोधात सरकारला मोठं यश ; स्विस बँकेकडून भारतीय खात्यांचा तपशील सादर

Swiss Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत सरकारला आणखी एक मोठं यश मिळाले आहे. भारताला स्विस बँकेतील भारतीय नागरिकांच्या खात्यांच्या तपशिलाचा दुसरा संच मिळाला आहे. त्यामुळे या बँकेत कथितरीत्या दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे. स्वित्झर्लंडकडून देण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणात भारतीय संस्था आणि नागरिकांची नावं आहे. गेल्या एका वर्षात स्वित्झर्लंडमधील … Read more

राज्यातील सीताच जर असुरक्षित असतील तर राम मंदिर बांधून काय करणार ? तृप्ती देसाईंचा योगी आदित्यनाथांना सवाल

trupti desai yogi aadityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला. चार तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून आता तृप्ती देसाई यांनी थेट योगी सरकार वर निशाणा साधला. तरुणीचा सामूहिक बलात्कार करून तिने कोणाचं नाव … Read more

हाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारले गेले – सोनिया गांधीचा आरोप

soniya gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला मारले गेले आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.तसेच मुलगी असणं गुन्हा आहे का?? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “हाथरसमध्ये निर्दोष मुलीबरोबर जो अत्याचार झाला तो आपल्या समाजावर कलंक आहे. हाथरसच्या निर्भयाचा मृत्यू नाही झाला, तिला मारले गेले आहे – एक … Read more

PAN Card संदर्भात जर आपण ही चूक केली असेल तर तुम्हाला भरावा लागेल दहा हजार रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे का की, पॅन एक PAN यूनिक नंबर असतो. दोन व्यक्ती किंवा दोन कंपन्यांमध्ये समान पॅन असू शकत नाही. एखाद्याकडे जर दोन पॅनकार्ड मिळाल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. जर एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असतील तर त्याला इनकम टॅक्स एक्ट 1961 अंतर्गत 10,000 रुपये दंड होऊ शकतो. … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more

जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिरात लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच एका दिवसात मिळाली 1 कोटी रुपयांची देणगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन झाल्यानंतर गेल्या शनिवारी पहिल्यांदाच उघडलेल्या तिरुपती बालाजी मंदिराला त्याच दिवशी 1 कोटीहून अधिक देणगी मिळाली आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) यांनी ही माहिती दिली आहे. कोविड -१९ च्या संकटकाळात सर्वप्रथम भक्तांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, 11 जून रोजी मंदिर यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडले आहे. मंदिर पुन्हा उघडल्यानंतर हुंडीमध्ये … Read more

Happiest Minds Technologies चा IPO उघडला, यामध्ये पैसे गुंतवणे योग्य आहे की नाही हे जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयटी सेवा देणाऱ्या Happiest Minds Technologies चा IPO आज सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. इश्यूद्वारे 700 कोटींपेक्षा जास्त पैसे जमा करण्याची कंपनीची योजना आहे. 9 सप्टेंबरपर्यंत या इश्यूला सब्सक्राइब करण्याची संधी असेल. या इश्यूचा प्राइस बँड 165 ते 166 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आला आहे. या IPO बद्दल ग्रे मार्केटमध्ये बरीच चर्चा झाली.ग्रे … Read more