Navratri 2023 : नवरात्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे इतिहास? चला जाणून घेऊया

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दुर्गा देवीचा जागर करणाऱ्या नवरात्र उत्सवाला (Navratri 2023) 15 ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीच्या काळात तब्बल 9 दिवस दुर्गादेवीच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. असे म्हणतात की, नवरात्रीच्या काळात स्वतः दुर्गा देवी राक्षसांचा संहार करण्यास 9 रूप धारण करते. मुख्य म्हणजे, नवरात्र उत्सव साजरी करण्यामागे मोठा इतिहास आणि अनेक वेगवेगळया पौराणिक … Read more

कोल्हासूर दैत्याचा पुत्र करवीरने विष्णूची पत्नी महालक्ष्मीची वाट अडवली होती, त्यांनतर काय झालं?

Kolhapur Mahalaxmi Temple

Navratri 2023 | साडेतीन शक्तीपीठापैकी प्रथम पीठ मानले जाणारे आणि हिंदू १०८ शक्ती पीठांपैकी एक गणले जाणारे करवीर निवासीनी आंबाबाईचे देवस्थान महाराष्ट्रातील महत्वाचे देवस्थान आहे. काय आहे आंबाबाई देवस्थानचा इतिहास आणि कोल्हापुरात कोण कोणते केले जातात उत्सव याची माहिती आपण आज पाहणार आहोत. इसवी सन ६०० ते ७०० मध्ये चालुक्य राजवटीत महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर बांधण्यात … Read more

Renuka Mata Mahur : माहूरच्या रेणुका माताची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

Navratri 2023 । पूर्वीचे मातापूर व आता माहुर म्हणून प्रसिद्ध असलेले गाव नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे किनवटच्या वायव्येस ४५ किमी. वर असून रेणुकादेवीचे मंदिर व दत्तात्रेयाचे वसतिस्थान यांसाठी प्रसिद्ध आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी हे एक मूळ पीठ मानले जाते. माहुर हे मराठवाडा व विदर्भ यांच्या सीमेवर, डोंगराळ भागात समुद्र सपाटीपासुन सुमारे … Read more

Tulja Bhavani : छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानीचा इतिहास जाणून घ्या

Tulja Bhavani

Navratri 2023 । तुळजापुरची भवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. डोंगराच्या सानिध्यात दरीत वसलेल्या या शक्तिपीठाची महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती पसरली आहे. ‘भव’ म्हणजे शंकर त्याची पत्नी भवानी. शंकराची जी इच्छा-ज्ञान-क्रियारूप शक्ती, तिलाच शिवाची पत्नी मानून शैव आणि तंत्र सिद्धांतात दोघांचा अभेद दाखविला आहे. ही शक्ती शंकराप्रमाणेच सगुण आणि निर्गुण रूपांत प्रादुर्भूत होते. सगुण रूपाने … Read more

Vani Saptashrungi Devi : महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ, वणीची शक्तिदायिनी सप्तशृंगी माता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ. ते नाशिक जिल्ह्यात चांदोर (चांदवड) पर्वतश्रेणीत नाशिकच्या उत्तरेला सुमारे ४४ किमी. अंतरावर सप्तशृंगी देवी आहे. येथील शिखरांची समुद्र सपाटीपासून उंची १,४८० मीटर आहे. सात शिखरांचे (शृंगे) स्थान म्हणून यास सप्तशृंगी हे नाव पडले. मात्र प्रत्यक्षात येथून चारच शिखरे दिसतात. म्हणून त्याचा उल्लेख काही वेळेस चतुःशृंगी असाही केला जातो. मंदिराला … Read more