केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी करणे ही गंभीरबाब; दिलीप वळसे पाटीलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून सध्या ईडी, आयकर, एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “केंद्रीय यंत्रणाचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे यापूर्वी कधी होत नव्हते. मात्र, आता तशा पद्धतीचा वापर केला जात आहे हि खूप … Read more

आता समीर वानखेडेचा तुरुंगवास निश्चित; नवाब मलिकांचा थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आज एका कार्यक्रमात मलिक यांनी थेट वानखेडे यांना इशाराच दिला. “आपण समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असे मलिक … Read more

ड्रग्ज प्रकरण : न्यायालयाने आर्यन खानची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवली

मुंबई । विशेष NDPS कोर्टाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे, ज्याला क्रूझ शिपमध्ये सापडलेल्या ड्रग्ज संदर्भात अटक करण्यात आली होती. आर्यन खानसह अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी विशेष न्यायालयाने आर्यन खानला जामीन नाकारला होता. काही … Read more

छगन भुजबळ ईडी प्रकरणात न्यायालयासमोर हजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांवर एनसीबीच्यावतीने चौकशी करीत कारवाई केली जात असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ईडी प्रकरणात न्यायालया समोर हजर झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ईडीने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे … Read more

राष्ट्रवादीच्या खंडणीखोरांची यादीच काढतो, करा गुन्हे दाखल; अमेय खोपकरांचा मलिकांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील नेत्यांवर एनसीबीच्यावतीने चौकशी करीत कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी व भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील अनेकांकडून एनसीबी खंडणी वसूल करीत असल्याचे त्यांनी म्हंटले. त्यांच्या या आरोपांना मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच एनसीबी व मनसेचा काही … Read more

एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मलिक यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी … Read more

सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. या हत्यांनंतर आता येथील परिस्थिती आणखीन बिघडली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या व ईडी, सीबीआय, एनसीबीकडून राज्य सरकारवर अनेक कारणांमध्ये चौकशी करून हल्ले केले जात आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “ईडी, सीबीआय, एनसीबी … Read more

फ्लेचर पटेल कोण आहे? समीर वानखेडेंशी त्याचा काय संबंध? मलिकांच्या आरोपाने खळबळ

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर NCB विरुद्ध नवाब मलिक असा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच आता नवाब मलिकांनी एक ट्विट करता सूचक इशारा दिला आहे. कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? याबाबतचा तपशील लवकरच येथे उघड करेन असं सांगत मलिकांनी फ्लेचर पटेलचा एक फोटो … Read more

Drugs Case: आर्यन खानला आणखी 6 दिवस तुरुंगातच काढावे लागणार, जामीन अर्जावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलला

Cruise Drugs Case

मुंबई । बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणातला त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबईतील विशेष न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निर्णयाला स्थगिती दिली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 20 ऑक्टोबरला होणार आहे. न्यायालयाचा निर्णय जाहीर होईपर्यंत आर्यन खानला आता आणखी 6 दिवस तुरुंगात काढावे लागतील. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान … Read more

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; 20 तारखेपर्यंत कोठडीत वाढ

Cruise Drugs Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली. त्यानंतर त्याला 20 … Read more