जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार; हिंदू महासभेची घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी “प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. … Read more