आम्ही आमच्या घराला मोदींच नाव देऊ नाही तर स्टेडियमला, तुमच्या पोटात का दुखतं? ; निलेश राणेंचा राऊतांवर पलटवार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर देशभरातील भाजप विरोधी नेत्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. . या नामकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर उपोधारिक टीका केली होती. ‘आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले’ आहेत, असा टोला राऊतांनी … Read more