ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे – निलेश राणेंची जहरी टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावरूनच विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च या बातमीचा संदर्भ निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more