नितेश राणेंचे आवाहन : शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांना मतदान करा !
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभेच्या जागांपैकी सर्वात प्रतिष्ठेची होत असलेली लढत म्हणजे कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक व शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यातील होय. या उमेदवारांना मत देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून फिल्डिंग लावली जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनेने आपली सेफ मते संजय पवारला द्यावीत. कारण … Read more