दिशा सालीयन प्रकरणी राणेंवर गुन्हा दाखल; ते आरोप भोवणार??
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिशा सालीयन हिच्या बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालीयन प्रकरणी केलेल्या वेगवेगळ्या आरोपांनंतर सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात राणेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या … Read more