गडकरी म्हणतात इथेनॉलचा वापर करा; पवारांनी सांगितला अजून पुढचा पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल-डीझेलच्या वाढते दर आणि प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यास सांगत आहेत. गडकरींचा हा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता गडकरींना पुढचा पर्याय सांगितलाय. ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत … Read more

गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाले; पवारांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या दमदार आणि वेगवान कामासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. देशभरातील सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचं नेहमीच कौतुक होत असतं. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट … Read more

काश्मीरमध्ये पर्यटन आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तयारी, अनेक प्रोजेक्ट्स सुरू होणार

Vehicle Parking Rule

नवी दिल्ली । काश्मीरमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन वाढवण्यासाठी केंद्र सरकार अनेक रोड प्रोजेक्ट्स सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज त्याची पायाभरणी करणार आहेत. याशिवाय 28 सप्टेंबर रोजी ते येथे पूर्वेकडे चालणाऱ्या रस्ते बांधकामाची पाहणीही करतील. यात प्रामुख्याने झोजिला बोगदा आणि श्रीनगर-कारगिल दरम्यान ऑन-वेदर (सर्व-हवामान रस्ता) कनेक्‍टीविटी साठी तयार करण्यात येत असलेल्या … Read more

साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल : नितीन गडकरी

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आहेत. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आरोग्य किंवा शिक्षण क्षेत्राबाबत केवळ सरकारवर भर न टाकता, समाजातील अन्य घटकांनी समाजासाठी एकत्र आलं पाहिजे. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्राचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी सरकारशिवाय, सामाजिक संस्था, खासगी कंपन्या, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा असे … Read more

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो; गडकरींचा शब्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजितदादा,तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पुण्यात आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. … Read more

नितीन गडकरी म्हणाले,”ट्रक चालकांसाठी ड्रायव्हिंगचे तास निश्चित केले पाहिजेत”, हायवे प्रोजेक्ट्समध्ये चीनी गुंतवणूक नाकारली

Vehicle Parking Rule

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी ट्रक चालकांच्या ड्रायव्हिंगची वेळ निश्चित करण्याची बाजू मांडली आहे. या व्यतिरिक्त, व्यावसायिक वाहनांमध्ये चालकाची झोप तपासण्यासाठी सेन्सर बसवण्यावरही त्यांनी भर दिला. मंगळवारी अनेक ट्वीटमध्ये ते म्हणाले की, “वैमानिकांप्रमाणे ट्रक चालकांकडेही ड्रायव्हिंगचे तास निश्चित असावेत. याद्वारे थकव्यामुळे होणारे रस्ते अपघात … Read more

दिल्ली ते जयपूर हा देशातील पहिला इलेक्ट्रिक हायवे बांधण्यासाठी चर्चा सुरू, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देशातील महामार्ग सुधारण्यासाठी काहीतरी नवीन करत आहेत. अलीकडेच त्यांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेला भेट दिली. आता त्यांचे मंत्रालय एका परदेशी कंपनीशी दिल्ली ते जयपूर हा इलेक्ट्रिक हायवे बांधण्यासाठी चर्चा करत आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की,”दिल्ली ते जयपूर पर्यंत इलेक्ट्रिक हायवे बांधणे हे माझे स्वप्न आहे. … Read more

नितीन गडकरी YouTube द्वारे करतात दरमहा 4 लाख रुपयांची कमाई, कसे ते जाणून घ्या

nitin gadkari

नवी दिल्ली । YouTube द्वारे कमाईची उत्तम संधी आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती दरमहा मोठी कमाई करू शकते. अगदी राजकारण्यांपासून ते अभिनेते आणि सामान्य माणूससुद्धा YouTube द्वारे भरपूर कमाई करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील YouTube द्वारे दरमहा चार लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की,”YouTube वर टाकलेल्या त्यांच्या भाषणांच्या व्हिडिओंसाठी … Read more

…म्हणून आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री, सगळेच टेन्शन मध्ये असतात; गडकरींची फटकेबाजी

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असतात. नुकतंच त्यांनी राजस्थान येथे विधानसभेत आयोजित परिसंवादात भाषण करताना जोरदार टोलेबाजी करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी आमदार, मंत्री, आणि मुख्यमंत्रीपण कायम दुःखी असतात अस विधान त्यांनी केले. गडकरी म्हणाले, समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी … Read more

महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान का झाला नाही?? गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी हे नेहमीच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाणले जातात. गडकरी यांनी आपल्या कामाच्या जोरावर फक्त स्वपक्षीयच नव्हे तर विरोधकांची देखील मने जिंकली आहेत. दरम्यान एका कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल. महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला … Read more