20 मधील 10 शेतकऱ्यांनी वीजबिल भरलं तरी संपूर्ण डीपी कट का करता ? जयकुमार गोरेंचा सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारला वीजबिला वरून घेरण्याचा प्रयत्न केला. थकीत वीजबिले, कट केलेली लाईट कनेक्शन,या विविध मुद्द्यावरून भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी सरकारला आरसा दाखवत डीपी कट न करता थकीत शेतकऱ्यांचे हवं तर वीज कनेक्शन कट करा असं म्हंटल. यावेळी त्यांनी एक उदाहरण सरकारला दिले जयकुमार गोरे … Read more

मोदींनी तरी शेतकर्‍यांच्या खात्यात 15 लाख कुठे जमा केले? विधानसभेत पंतप्रधानांवर गंभीर आरोप…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून यावेळी वीज बिल माफी वरून विरोधकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत सवाल केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिल्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला, नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली नितीन राऊत म्हणाले कि … Read more

राज्यात कोणालाही वीज फुकट मिळणार नाही; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्याना वीजबिल माफ करावे, अशी मागणी करन्याय आली होत. त्यावेळी या मागणीचा विचार करू असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता राज्यातील वीज बिलांसंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. राज्यात कुणालाही वीज फुकट मिळणार नाही, आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला फुकट … Read more

हे तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र; कुणाल राऊत यांचा पलटवार

नागपूर | सध्या राज्यात युवक काँग्रेसची रणधुमाळी सुरू असून त्याच दरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर निशाणा साधत कुणाल राऊत यांच्या विजयासाठी नितीन राऊत यांनी संपूर्ण महावितरण काँग्रेसच्या दावणीला बांधली असा आरोप त्यांनी केल्यानंतर आता कुणाल राऊत यांनी भाजपच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. कुणाल राऊत यांनी एक … Read more

युवक काँग्रेस निवडणूक : कुणाल राऊतांची उमेदवारी धोक्यात? भाजपच्या ‘त्या’ आरोपानंतर राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार

मुंबई | सध्या राज्यात युवक काँग्रेसची रणधुमाळी सुरू असून अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. त्याच दरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्यावरच गंभीर आरोप करत या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. कुणाल राऊत यांच्या विजयासाठी नितीन राऊत यांनी संपूर्ण महावितरण काँग्रेसच्या दावणीला बांधली असा … Read more

युवक काँग्रेस निवडणूक: नितीन राऊतांकडून मुलाच्या विजयासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर; भाजपच्या आरोपाने खळबळ

मुंबई | सध्या राज्यभर युवक काँग्रेसची रणधुमाळी सुरू असतानाच याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी उभा राहिलेले नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्या विजयासाठी ऊर्जामंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर मत नोंदणी साठी दबाव आणण्यात येत आहे असा आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज दिसून येतोय; राऊतांच्या विधानावरून चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेते व भाजपमधील नेत्यांममधून एकमेकांवर सध्या चांगलेच टीकेचे बाण सोडले जात आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी आज वीज बिलासंदर्भात एक विधान केले. त्यांच्या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “राऊतांच्या आजच्या विधानातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज … Read more

नितीन राऊत तुम्ही काय झोपा काढत आहात का? ; चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना पुण्यात घडली. एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने वार करुन हत्या केल्याचा प्रकार घडला. या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “पूर्वी महिला रात्री कितीही उशिरा घरी यायच्या एवढ्या सुरक्षित होत्या. पण आता त्या सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आता काय नितीन राऊत काय झोपा काढत आहेत काय? … Read more

पूरग्रस्त भागातील बाधितांकडून वीजबिल वसुली करु नका – नितीन राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुराचा फटका बसलेल्या भागाचा नुकताच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील वीजवसुली करू नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री राऊत यांनी दिली. राज्यात महापुरामुळे शेती पिकांचे तसेच ग्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफळला?? बाळासाहेब थोरात, नितीन राऊत दिल्लीत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा  अध्यक्षपदावरून  काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे नाना पटोले यांची तक्रार थेट राहुल गांधीकडे करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले असून त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील आहेत. दरम्यान या घटनेवरून काँग्रेस मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, नाना … Read more