पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या ठाकरे सरकार विरोधात संघर्ष अटळ; पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे सरकारकडून ओबीसी आरक्षणाच्या याबाबतीत निर्णय घेतला कात नसल्याने भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे सरकार सरळ-सरळ ओबीसी समाजाला फसवण्याचे काम करत आहे. यावेळीही आरक्षण टिकविण्याचा फसवा प्रयत्न सुप्रीम कोर्ट फेटळणार आहे, यामुळे … Read more

ठाकरे सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील इंधन दरवाढ, महागाई, ओबीसी राजकीय आरक्षण आदी मुद्यांवरून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसी आरक्षण गमावणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे. हे सरकार हत्यारे आहे. नुसता या सरकारने टाईमपास केला आहे. तर ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि … Read more

गां** दम असेल तर मला उचलून दाखवा; ईडीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ईडीच्यावतीने कारवाया केल्या जात आहेत. भाजप विरोधात बोलणाऱ्यावर ईडीची लगेच कारवाई होते, अशी टीका महाविकास आघाडीकडून केली जात आहे. यावरून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ईडी व भाजपवर निशाणा साधला असून त्यांनी थेट ईडीलाच आव्हान दिले. मात्र, बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. “देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू … Read more

मलिकांसाठी अट्टहास केला तेवढा ओबीसीसाठी करायला हवा होता, मात्र… ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतरही त्यांना मंत्रीपदी ठेवण्यात आले आहे. यावरून महा विकास अगदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारवर टीका केली. मलिक यांना मंत्रिमंडळावर ठेवण्यासाठी जेवढा अट्टहास केला तेवढा ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी करायला हवा … Read more

साताऱ्यात ओबीसी संघटनेचे राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन

OBC Protest News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ओबीसी संघटनेच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत लोकरे म्हणाले की, सध्या ओबीसींवरती जे अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज हे जिल्हा संघटनेच्या वतीने … Read more

“ओबीसी आरक्षणाची लढाई देशभर नेऊ” – मंत्री विजय वडेट्टीवार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे देशातील ओबीसी समाजाची सद्यस्थितीत बिकट अवस्था आहे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, नोकरी, तसेच राजकारणासाठी आरक्षण मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. ही लढाई देशभर घेवून जाणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत केले. घटनेने दिलेला हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाही; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिनेशन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर छगन भुजबळांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले कि…

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिनेशन सुरु झाले आहे. तर दुसरीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप केले जाऊ लागले आहेत. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय आहे. “आम्ही जो डाटा दिला, तोच डाटा भारत सरकार आणि … Read more

ओबीसींना आरक्षणा शिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांचा सही करण्यास नका – छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या अशा ओबीसी आरक्षण मिळावे आणि त्याशिवाय निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारमधी ओबीसी आरक्षणाबाबतच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे ओबीसींना आरक्षण शिवाय निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली होती. या मागणीच्या प्रस्तावावर राज्यपालांनी सही करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंत्री … Read more

ओबीसी आरक्षणाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षण संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये निर्णय झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमताने मंजूरी देण्यात आली. आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस पार पडला. यावेळी … Read more