आघाडी सरकारकडून आरक्षणाबाबत केवळ दिखावा; ओबीसी आरक्षणावरून दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते प[रवीं दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. “न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला अनेकदासूचना केल्या, आठवण करून दिली कि ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत प्रक्रिया पूर्ण करा, मात्र, या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. … Read more

ओबीसींना आरक्षण मिळू न देण्यासाठी भाजपकडून कायदेशीर फंड्याचा वापर; छगन भुजबळांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीआरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपवर निशाणा साधला. “आज जर लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिले … Read more

इम्पेरिकल डाटा गोळा करणे राज्य सरकारची जबाबदारी; ओबीसी आरक्षणाबाबत प्रीतम मुंडे यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरक्षणाचा वाद हा सध्या महाराष्ट्रात चांगलाच पेटलेला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून एकमेकांवर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ओबीसी आरक्षण बाबत भाजप नेत्या तथा खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ज्यांनी मला निवडून दिलं त्यांची मी प्रवक्ता आहे. राज्य सरकारकडून आरक्षणाबाबत अपेक्षा आहेत. इमपीरिकल डेटा गोळा … Read more

ओबीसी आरक्षण प्रश्न : राजेश टोपेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, १०५ नगरपंचायती आणि सात हजार ग्रामपंचायतींच्या ठिकाणी इतर मागास प्रवर्गासाठीच्या जागांवर आता मतदान होणार नाही. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री … Read more

सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; पंकजा मुंडे यांची ठाकरे सरकावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारला आता पुन्हा निशाणा साधला जात आहे. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. अनेकवेळा ओबीसी आरक्षणासंदर्भात मागणी करूनही या सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्हाला … Read more

ओबीसी आरक्षणावर सर्व पक्षांचे एकमत, लवकरच निर्णय घेऊ – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचा ओबीसी स्नाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अजूनही राज्य सरकारकडून मार्गी लावण्यात आलेला नाही. या प्रश्न संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठक घेतली. यावेळी “ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. हि प्रत्येकाची धारणा आहे. या विषयावर सर्वच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा … Read more

औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवारांच्या बैठकीत तुफान ‘राडा’, कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची

औरंगाबाद । राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या औरंगाबादमधील बैठकीत जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विजय वडेट्टीवार यांची औरंगाबादमध्ये बैठक सुरु असतानाच काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी समाजासाठी काय … Read more