ओबीसी आरक्षणाचा इम्पेरियल डाटा दोन महिन्यात, तोपर्यंत प्रशासक : अजित पवार

सातारा | ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न महाराष्ट्रासह अन्य राज्यातही निर्माण झालेला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी सरकारची भूमिका आहे. याबाबत निवडणूक आयोगाची चर्चा करणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात मार्च पर्यंत ओबीसी आरक्षणाचा इम्पेरियल डाटा गोळा केला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नायगाव (ता. खंडाळा) येथील सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारक … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत तुमची कथनी एक आणि करणी एक ; छगन भुजबळांची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण व इम्पिरिकल डेटाबाबत प्रश्न उपस्थित केला असता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली. यावेळी ओबीसी आरक्षणाबाबत तुमची कथनी एक आणि करणी एक आहे, अशी टीका मंत्री … Read more

अधिवेशनाचा दुसरा दिवस ठरणार वादळी; वंचित आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानांतर आता दुसरा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आज म्हणजे २३ डिसेंबरला ओबीसी आरक्षणा वरून थेट विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत प्रकाश आंबेडकर हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या … Read more

मग 2 वर्ष कुठे झोपला होता; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार आता 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो म्हणते. मग 2 वर्ष कुठे झोपला होता, असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात राज्य सरकार कमी पडले. … Read more

केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या ओबीसींचे मोठे नुकसान ; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी आरक्षण मुद्यांवरून सध्या भाजप कडून निशाणा साधला जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून आघाडी सरकारमधील नेत्यांवर अनेक आरोपही केले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशात देखील ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. उद्या कर्नाटक आणि यूपीमध्ये देखील हीच … Read more

इम्पिरिकल डेटा येईपर्यंत निवडणुका घेऊ नये; पंकजा मुंडेंची आयोगाकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करून लवकरात लवकर तो न्यायालयात सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. याबाबात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी नाना पटोले, देवेंद्र फडणवीस या सर्वांनी एकत्र येऊन येऊन … Read more

तीन महिन्यात आयोगामार्फत ओबीसींची जनगणना करणार – अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करून लवकरात लवकर तो न्यायालयात सादर करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या डेटा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. डेटा एकत्रित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या या आयोगाची स्थापना झाली आहे. त्यामार्फत जनगणनेच्या संदर्भात डेटा … Read more

केंद्र सरकार खोटं बोलत आहे, जनगणनेचा डाटा 2016 पासून केंद्राकडेच पडून; छगन भुजबळांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकेल डेटा एकत्र करण्यावरून महाविकास आघाडी सरकावर भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकावर गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारने संसदीय समितीपुढे जनगणनेचा डाटा 99 टक्के बरोबर असल्याचे सांगितले तर सुप्रीम कोर्टात वेगळी भूमिका मांडली आहे. वास्तविक केंद्र सरकार … Read more

ओबीसी आरक्षणाची ठाकरे सरकारने हत्या केली; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायाल्याने राज्य सरकारने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लाववाल्याने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “हेकेखोरपणा आणि हेटाळणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी समाजाचे आरक्षण महाविकास आघाडी … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत अजित पवारांनी सुचवला ‘हा’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्याबाबत काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य सरकारने पारित केला. या निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपाय सांगितला आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका … Read more