कोरोनाचा धोका वाढला; परदेशातून आलेल्या चौघांना Corona च्या नव्या व्हेरियंटची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाचा चांगलाच धुमाकूळ माजलेला आहे. चीनमध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे. भारतातही कबीरदारी घेण्याच्या सूचना केंद्रातून देण्यात आल्या असताना आता परदेशातून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. यापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी तर एकजण बँकाँक येथे … Read more

कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही, ICMR आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हेरिएन्ट आणि पुढच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यामुळे पुन्हा सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करणे गरजेचे झाले आहे. ICMR च्या महामारी विभागाचे पूर्व हेड डॉ. रमन गंगाखेडकर यांनी लोकांना व्हॅक्सिन घेण्यास आणि कोरोना महामारी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. डॉ. रमन … Read more

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विक्रम, दर 16 पैकी एक व्यक्ती आहे कोविड पॉझिटिव्ह

लंडन । इंग्लंडमध्ये कोरोनाची प्रकरणे विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. गेल्या महिन्यात कोविड-19 चा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत, प्रत्येक 16 पैकी एक व्यक्ती म्हणजेच लोकांना 6.37 टक्के दराने संसर्ग झाल्याचे आढळून आले. हा दर फेब्रुवारीमध्ये नोंदलेल्या संसर्गाच्या दुप्पट आहे. या नवीन अभ्यासातून असे आढळून आले आहे की, फेब्रुवारीमध्ये प्रत्येक 35 लोकांची चाचणी करण्यात आली असून, … Read more

ओमिक्रॉनच्या सर्व व्हेरिएन्टमुळे जग दहशतीत, भारतात कोरोनाची चौथी लाट येणार ? तज्ज्ञांनी दिली ‘ही’ उत्तरे

Corona

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएन्टनंतर आता त्याच्या सब -व्हेरिएन्ट BA.2 ने दहशत निर्माण केली आहे. दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात या सर्व व्हेरिएन्टची 6 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. Omicron च्या या सर्व व्हेरिएन्टमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे. मात्र, भारतातील या सर्व व्हेरिएन्टशी संबंधित धोक्याबद्दल आरोग्य तज्ञ फारसे चिंतित … Read more

सध्याचा बूस्टर डोस ओमिक्रॉनसाठी पुरेसा; माकडांवरील नवीन संशोधनात करण्यात आला दावा

न्यूयॉर्क । जगभरात, कोरोनाव्हायरसच्या Omicron व्हेरिएन्टचा संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक संशोधन केले जात आहेत. काही शास्त्रज्ञ ओमिक्रॉन विरूद्ध प्रभावी ठरेल अशी एक नवीन लस तयार करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, अमेरिकेतील माकडांवर केलेल्या नवीन संशोधनातून असे सूचित झाले आहे की, सध्याचा बूस्टर डोस या व्हेरिएन्टसाठी पुरेसा आहे. यासाठी नवीन लस तयार करण्याची गरज … Read more

Covid 19: 2 वर्षांत 5 लाख मृत्यू तर 4 कोटींहून अधिक रुग्ण; कोरोना विरुद्धची लढाई संपणार कधी ?

Corona

नवी दिल्ली । भारताच्या कोविड-19 साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र या विषाणूशी लढण्याचे हे युद्ध कधी संपेल याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या दोन वर्षांत देशाला विविध प्रकारच्या कोरोना व्हायरसचाही सामना करावा लागला आहे. साथीच्या रोगाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, विषाणूच्या डेल्टा व्हेरिएन्टने कहर केला होता, … Read more

भारत-बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मिळाली मान्यता; आता बूस्टर डोस म्हणून वापरता येणार

नवी दिल्ली । ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मान्यता दिली आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. सध्या 900 जणांवर त्याची चाचणी केली जाणार आहे. या लसीच्या तिसऱ्या डोसची ही चाचणी असेल. कंपनीने या चाचणीसाठीचा डेटा DCGI च्या विषय तज्ञ समितीकडे 3 आठवड्यांपूर्वी पाठवला होता. नाकावाटे देण्यात … Read more

Budget 2022: ओमिक्रॉनने खाल्ला सरकारचा ‘हलवा’, संसर्गाच्या भीतीने पहिल्यांदाच मोडली गेली परंपरा

नवी दिल्ली । दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सोहळा’ यावेळी ओमिक्रॉन संसर्गाच्या भीतीने स्थगित करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ही प्री-बजट परंपरा पाळली गेली नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सरकारने म्हटले आहे की, राजधानी दिल्लीत कोविड संसर्गाची संख्या कमी झाल्यामुळे ओमिक्रॉन … Read more

विनामास्कसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, लाखो रुपयांचा दंड वसूल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. दररोज ८०० च्या घरात रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच मास्क न घालता फिरणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शनिवारी दिवसभरात ८० जणांवर … Read more

भारतात ओमिक्रॉन कम्युनिटी स्प्रेडच्या पातळीवर पोहोचला – INSACOG चा दावा

Coronavirus Cases

नवी दिल्ली । भारतीय SARS-CoV-2 Genomic Consortium (INSACOG) ने आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की,” भारतात Omicron व्हेरिएन्ट कम्युनिटी स्प्रेडच्या टप्प्यावर आहे आणि महानगरांमध्ये जेथे कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे तिथे तो आणखी वेगाने पसरू पहात आहे.” कोविड-19 च्या जीनोम सिक्वेन्सिंगचे विश्लेषण करण्यासाठी सरकार-निर्मित गट ‘INSACOG’ ने असेही म्हटले आहे की,” देशात Omicron चे … Read more