औरंगाबादकरांनो सावधान ! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ‘शतक’

corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, जिल्ह्यात आज तब्बल 120 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 103 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 229 कोरोनाबाधित रुग्ण … Read more

भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; 72 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ओमिक्रोन आणि कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या नव्या कोरोनाच्या ओमिक्रॉनने अनेकांना जखडले आहे. दरम्यान भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. याबाबात अधिक माहिती अशी की, संबंधित मृत्यू पावलेली व्यक्ती ७२ वर्षीय रुग्ण असून ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह निघाली … Read more

मिनी लॉकडाऊनबाबत टास्क फोर्सने घेतला ‘हा’ निर्णय; व्यापारी, नोकरदारांसाठी महत्वाची बातमी

मुंबई । राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा केल्या जात होत्या. याबाबत टास्क फोर्सचे तज्ज्ञ यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक झाली. सदर बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली आहे. राज्यात तुर्तास मिनी लॉकडाऊन न लावता त्या ऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी … Read more

दुप्पट वाढ : सातारा जिल्ह्यात 189 पाॅझिटीव्ह, तर रेट 7. 45 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 189 जण बाधित आढळले आहेत. तर दोनजण ओमायक्रोन बाधित आढळले आहेत. आतापर्यंत जिह्यात एकूण 8 ओमायक्रोन बाधितांची संख्या झालेली आहे. कोरोना बाधितांचा आकडा हा कालपेक्षा दुप्पट झाला आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 534 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली … Read more

चिंताजनक ! औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या शंभरीपार

Corona

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, आज तर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दिवसभरात 103 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 87 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे. आज दिवसभरात 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात मनपा … Read more

राज्यात कोरोनाचा विस्फोट!! दिवसभरात सापडले तब्बल 18 हजारांहुन अधिक रुग्ण

corona

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. आज तब्बल 18 हजारांहुन अधिक रुग्ण सापडले असून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात अनेक निर्बंध लावून देखील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे. राज्यात गेल्या २४ तासांत 18 हजार 466 नवे रुग्ण आढळले आहेत. आज … Read more

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौरांचे महत्वाचे विधान; म्हणाल्या…

kishori pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन, कोरोना संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. सध्या रुग्णसंख्या तीन ते चार पटीने वाढत आहे. मुंबईत दिवसेंदिवस ओमिक्रॉन, कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री लॉकडाऊन आणि … Read more

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान आता राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे, असे … Read more

कोरोना बाधित शतकाकडे : सातारा जिल्ह्याचा पाॅझिटीव्ह रेट 3. 45 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 98 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा गेल्या काही दिवसातील आकडा आता वाढू लागल्याने लागला आहे. गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी कोरोना बाधित आढळल्याने जिल्हा प्रशासनापुढे पुन्हा कोरोना थोपवण्याचे आव्हान उभे राहताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात 98 लोक बाधित आढळून आले … Read more

15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुभारंभ

औरंगाबाद – लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेने प्रबळ होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आज औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more