राज्याला अजूनही 40 लाख लसींची आवश्यकता – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशासह राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण संख्या कमी करण्याबरोबर लोकांना लशीचा पुरवठा करण्याचा आव्हान राज्यापुढे आहे. यादरम्यान आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाची माहिती दिली. राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील. परंतु, राज्याला … Read more

“ओमिक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्‍या वर्षात दाखल झाला आहे. ओमिक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहावे, असे मोदींनी म्हटले. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्यासोबत पार पडलेल्या … Read more

कोरोनाचा हाहाकार : सातारा जिल्ह्यात नवे 925 पाॅझिटीव्ह, ओमिक्राॅनचे 3 रूग्ण वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 925 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजारासमीप पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा हाहाकार झालेला पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 122 लोकांची कोरोना … Read more

केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र; तिसऱ्या लाटेवरून दिल्या ‘या’ सूचना

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबरोबर ओमिक्रॉन व्हेरियंट बाबत उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशातील सर्व राज्य, … Read more

राजाबरोबर आता प्रजाही वर्क फ्रॉम होम; चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्या वतीने सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आणि पन्नास टक्के क्षमतेने काम करण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आजारपणामुळे घरातूनच काम करीत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वर्क फ्रॉम होमवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. आता … Read more

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा एक तर मराठवाड्यात 8 नवे रुग्ण

Corona

औरंगाबाद – मराठवाड्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढत असून काल दिवसभरात 8 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक 5 रुग्ण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून, औरंगाबाद, जालना, लातूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील रुग्ण हा 24 वर्षीय तरुण असून तो काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून परतला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले … Read more

सातारा शहरात ओमिक्रॉनचे आढळले दोन रुग्ण

omicron

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे 340 रुग्ण संख्या झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात आठ ओमिक्रॉन रुग्ण होते. मात्र, आज सातारा शहरात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्णांचा अहवाल हा ओमिक्रोन पॉझिटिव्ह असा आलेला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित तीनशेपार : पॉझिटिव्हिटी रेट 7.26 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये ३४० जण बाधित आढळले आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी शंभर ते दोनशेच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येऊ लागला आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 … Read more

कोरोना बाधित तीनशेकडे : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 8 टक्क्यांकडे

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 292 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येवू लागला आहे. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवार नंतर शुक्रवारीही आले. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 292 लोक बाधित … Read more

रेट वाढला : सातारा जिल्ह्यात 242 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 242 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्या खाली असलेला कोरोना बाधित होते. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवारी आढळून आले. वातावरण बदल यामुळे व्हायरलचे प्रमाणही आढळून येत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 123 लोकांची कोरोना तपासणी करण्यात … Read more