शेतक-याला गंडविणारे आठ जण सापडेना! फ्लॅटच्या नावाखाली उकळले २५ लाख

money

औरंगाबाद | डीएमआयसीकडे हस्तांतरीत झालेल्या जमिनीचा मोबदला मिळालेल्या शेतक-याला जाळ्यात ओढून आठ जणांनी फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार ८ जुलै रोजी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे फ्लॅटची इसारपावती एकाच्या नावे करुन दिशाभूल करत पैसे मात्र दुस-याच्या खात्यावर वळते करण्यासाठी भाग पाडले. दरम्यान, वर्षभर शेतक-याला मुंबईला हेलपाटे मारायला लावून आरटीआय … Read more

24 तासानंतर ‘त्या’ तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश

Jayakwadi Damn , Drowing

औरंगाबाद | सोमवारी नाथसागर धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेला तरूण पाण्यात बुडाल्याची घटना दुपारी घडली होती. या तरुणाचा शोध घेण्यासाठी पैठण येथील पोलिसांनी औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले आणि जवनांनी मंगळवारी दुपारी तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. आदेश रमेश शिरसाट (25 अहमदनगर) असे या मृत युवकाचे नाव असून पैठण तालुक्यातील इसरवाडी येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नकार्यासाठी आला … Read more

जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला युवक बुडाला

Jayakwadi Damn , Drowing

औरंगाबाद | जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला एक युवक धरणात बुडाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आली आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला परंतु तो सापडला नाही. आदर्श रमेश शिरसाट (रा. भिंगार जि. अहमदनगर) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. आदर्श दोन दिवसापूर्वी नातेवाइकांच्या लग्नासाठी विसरवाडी याठिकाणी आला होता. सोमवारी तो नातेवाईकांसोबत … Read more

दीरावर जडले प्रेम; महिलेने सुपारी देत पतीचा काढला काटा

Love Murder

पैठण : हॅलो महाराष्ट्र – पैठण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेचे चुलत दीरासोबत अनैतिक संबंध होते. नंतर त्या महिलेने त्यांच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची सुपारी देऊन हत्या केली. हि घटना पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक याठिकाणी घडली आहे. आपल्या पत्नीचे आपल्या चुलत भावाबरोबर अनैतिक संबंध सुरू असल्याचे समजले तेव्हा पत्नीने आपल्या बहिणीच्या … Read more

शिवसेना नेत्यांना कोरोनाचा विसर; आमदार, महापौर नंतर मंत्र्याकडून नियमांची पायमल्ली…

  औरंगाबाद | कोरोनाच्या काळात अनेक बड्या नेत्यांवर संचारबंदी आणि जमावबंदी उल्लंघन करण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. काही नेत्याचे वाढदिवस तर काही नेत्याचे विकासकामांचे उदघाटन अशा प्रसंगी संचारबंदीचे आणि जमावबंदीचे उल्लंघन करीत शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी कोरोना नियमावलीची पायमल्ली केली आहे. आता पुन्हा शिवसेनेच्या एका मंत्र्याने अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली. या घटनेचा … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील नाथषष्ठी यात्रा रद्द

औरंगाबाद | जिल्ह्यातील पैठण तालुक्यात नाथषष्ठी निमित्ताने भाविक व वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता पैठण शहरात येणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्ट व कोरोना तपासणी केंद्र प्रशासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. शहरात येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची या ठिकाणी तपासणी करण्यात येणार असून लक्षणे असल्यास अँटिजेन चाचणीही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले. नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली … Read more